Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दिल्लीची टीम प्रभाकर साईलांची चौकशी करणार, वानखेडेंच्या अडचणी संपणार की वाढणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sail summons

मुक्तपीठ टीम

क्रूझ रेव्ह ड्रग्सपार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र सादर करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखडेंवर खळबळजनक आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठीच एनसीबीकडून साईल यांना समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीच्या दक्षता विभागाचे पथक बुधवारी मुंबईत येत आहे. यावेळी वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी साईल यांना एनसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे. त्यांच्या चौकशीचे ठरल्यानंतर आता त्यामुळे त्यांच्या अडचणी संपणार की वाढणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

साईल यांना समन्स पाठवण्यात आलेयत

  • साईल यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत एनसीबीने चौकशी पथक नेमलेलं आहे.
  • पाच अधिकाऱ्यांचं हे पथक दिल्लीहून मुंबईला येत आहे.
  • याच पथकाकडून साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.
  • तसेच यावेळी हे अधिकारी साईल यांचीदेखील चौकशी करणार आहेत.
  • याच कारणामुळे साईल यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
  • समन्सनुसार २८ ऑक्टोबर रोजी प्रभाकर साईल यांना चौकशीसाठी पथकासमोर उपस्थित राहावं लागणार आहे.

 

साईल यांचे आरोप काय?

  • साक्षीदाराने सांगितले की, त्याने गोसावी आणि सॅम डिसूझा यांना २५ कोटी रुपयांबद्दल बोलताना ऐकले होते आणि १८ कोटी रुपयांमध्ये डील केली होती.
  • गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना १८ पैकी ८ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
  • उरलेले दहा कोटी वाटून घेणार होते, असेही गोसावीला बोलताना ऐकल्याचे तो म्हणाला.
  • एनसीबीने त्याला साक्षीदार बनवले आणि १० साध्या कागदांवर सह्या घेतल्या.
  • त्याचे आधार कार्ड विचारण्यात आले.
  • या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळेचं वळण आलं आहे.

Tags: NCBPrabhakar SailSameer Wankhedeएनसीबीप्रभाकर साईलसमीर वानखडे
Previous Post

कोकण रेल्वेत पदवीधर – टेक्निशियन पदांवर १३९ जागांसाठी अॅप्रेंटिशिपची संधी

Next Post

पेगॅसस व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचे तज्ज्ञ समितीकडून चौकशीचे आदेश

Next Post
pegasus

पेगॅसस व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचे तज्ज्ञ समितीकडून चौकशीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!