Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनबीसीसीमध्ये भरती, मार्केटिंग एक्झिक्युटिव पदाच्या एकूण २० जागा

September 6, 2026
in करिअर
0
NBCC

मुक्तपीठ टीम

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडमध्ये रोजगार संधी आहे. मार्केटिंग एक्झिक्युटिव पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता
६०% गुणांसह एमबीए/ मॅनेजमेंट आणि मार्केटिंग पीजी डिप्लोमामध्ये पदवीधर असणे आवश्यक तसेच एससी आणि एसटी या प्रवर्गासाठी ५५% गुणांसह सूट देण्यात आली आहे. ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा
०१ मार्च २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत तर एससी , एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

 

शुल्क
जनरल आणि ओबीसीसाठी ५०० रुपये तर एससी, एसटी आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.nbccindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: job vacanciesJobs for the unemployedNBCCRecruitmentunemploymentनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनबेरोजगारांना नोकरीमराठी रोजगारमार्केटिंग एक्झिक्युटिव
Previous Post

मुंबई – अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरु, स्थानकांवरच तिकिटे मिळणार

Next Post

*मनोरंजन महत्वाचं* १) ती सध्या काय करते नंतर आता अभिनय बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा येणार आहे. अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मिडीयाद्वारे याबाबत माहिती दिली. २) अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमीच चर्चेत असते, याशिवाय ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. एका युजरने नुकतेच दीपिकाला इन्स्टाग्रामवर मेसेज करून अपशब्द वापरले. दीपिकाने त्याला थेट कोणतीही प्रतिक्रिया न देता, तिने त्याच्या मेसेजचे स्क्रिनशॉट काढून तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आणि यासोबतच तिने लिहिले, ‘छान! तुझे कुटुंबीय आणि मित्रांना तुझा नक्कीच अभिमान वाटेल.’ ज्यावर दीपिकानंही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. ३) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राची मुलगी समिषा आज १५ फेब्रुवारी रोजी एक वर्षांची झाली आहे. शिल्पाने आजपर्यंत तिच्या मुलीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. समिषाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने तिने एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिषा ‘मम्मा’ बोलताना दिसत आहे. ४) दंगल म्हटलं की आठवतो तो अभिनेता आमिर खान, यावर्षी तो एकाचवेळी तीन चित्रपटांवर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तो व्यक्तिरेखेत शिरून, खूप मन लावून भूमिका करतो. त्यासाठी मेहनतही घेतो म्हणूनच तो वर्षांला एकच चित्रपट करायचे हे सूत्र गेली कित्येक वर्ष तो जपत आला आहे. मात्र पूर्वीप्रमाणे एक वर्ष, एक चित्रपट हे त्याचे समीकरण आता यापुढे राहणार नाही अशी चर्चा आहे.

Next Post

*मनोरंजन महत्वाचं* १) ती सध्या काय करते नंतर आता अभिनय बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा येणार आहे. अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मिडीयाद्वारे याबाबत माहिती दिली. २) अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमीच चर्चेत असते, याशिवाय ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. एका युजरने नुकतेच दीपिकाला इन्स्टाग्रामवर मेसेज करून अपशब्द वापरले. दीपिकाने त्याला थेट कोणतीही प्रतिक्रिया न देता, तिने त्याच्या मेसेजचे स्क्रिनशॉट काढून तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आणि यासोबतच तिने लिहिले, 'छान! तुझे कुटुंबीय आणि मित्रांना तुझा नक्कीच अभिमान वाटेल.' ज्यावर दीपिकानंही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. ३) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राची मुलगी समिषा आज १५ फेब्रुवारी रोजी एक वर्षांची झाली आहे. शिल्पाने आजपर्यंत तिच्या मुलीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. समिषाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने तिने एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिषा ‘मम्मा’ बोलताना दिसत आहे. ४) दंगल म्हटलं की आठवतो तो अभिनेता आमिर खान, यावर्षी तो एकाचवेळी तीन चित्रपटांवर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तो व्यक्तिरेखेत शिरून, खूप मन लावून भूमिका करतो. त्यासाठी मेहनतही घेतो म्हणूनच तो वर्षांला एकच चित्रपट करायचे हे सूत्र गेली कित्येक वर्ष तो जपत आला आहे. मात्र पूर्वीप्रमाणे एक वर्ष, एक चित्रपट हे त्याचे समीकरण आता यापुढे राहणार नाही अशी चर्चा आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!