Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी कामगारांचे आंदोलन भाजप चुकीच्या वळणावर नेत आहे – नवाब मलिक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nawab malik

मुक्तपीठ टीम

एसटी कामगारांचे आंदोलन भाजप चुकीच्या वळणावर नेत असल्याचे सांगतानाच एसटी कामगारांच्याबाबत सरकारच्या मनात नकारात्मक भूमिका नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

एसटी कामगारांचा पगार वाढावा, त्यांना बोनस मिळावा ही भूमिका सरकारची आहे. मात्र या कामगारांना राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी केल्यास राज्याला पगार देण्यासाठी वेगळं कर्ज घ्यावे लागेल. मुळात निगम, मंडळ असेल किंवा मनपा असेल या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची जबाबदारी त्यांचीच असते. जर यापैकी कुठलीही संस्था आर्थिक डबघाईला आली तर राज्यसरकार अनुदान देत असते असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या लोकांचे इतकंच प्रेम ऊतू जात असेल तर एअर इंडियाचे कर्मचारी असतील किंवा टेलिकॉम सेक्टरमधील कर्मचारी यांची जबाबदारी घेऊन मोदींच्या घराबाहेर आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपचं कारस्थान एसटी कामगारांच्या लक्षात यायला लागल्याने ते कामावर रुजू होऊ लागले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.


Tags: BJPNarendra modiNawab Malikst employeesTelecom Sectorएसटी कामगारटेलिकॉम सेक्टरनरेंद्र मोदीनवाब मलिकभाजपा
Previous Post

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ९० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही !: नाना पटोले

Next Post
Nana Patole

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही !: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!