Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलिकांचा एनसीबीविरोधात तिसरा गौप्यस्फोट! गांजा नसताना बातम्या पेरून लोकांची बदनामी!

October 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
NCP-NCB

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या गौप्यस्फोट मालिकेतील तिसरा गौप्यस्फोट केला. एनसीबीच्या कारवाईबद्दल पुरावे सादर करत त्यांनी आक्षेप नोंदवले. मोठ्या व्यक्तींची नावं गुंतवत एनसीबी खोट्या बातम्या पेरून बदनामी करते. अनेकदा लोकांकडे अंमली पदार्थ नसतानाही तसे भासवले जाते. एनसीबी कार्यालयात जप्तीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच माध्यमांना तिथं घेतलेली छायाचित्र आरोपींच्या घरातील असल्याची चुकीची माहिती दिली जाते. मलिक यांनी त्यांच्या जावयाचं उदाहरण देत सांगितले की, एनसीबीने त्यांचे जावई समीर खान यांच्याकडे गांजा सापडल्याचा आरोप केला, बातम्या आल्या, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयीन आदेशात दिसून आले.

 

मलिकांचा जावई एनसीबीविरोधात उच्च न्यायालयात जाणार

  • माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही.
  • एनसीबीच्या छाप्यात २०० किलो गांजा मिळाला नाही.
  • साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला.
  • बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय.
  • त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे.
  • या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे.
  • अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात.
  • गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं.
  • हे मी सांगत नाही तर न्यायालयाचा रिपोर्ट सांगत आहे.
  • २७ अ हे कलम लागू होत नाही.
  • जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो.
  • पण त्याला लगेच जामीन दिला.

 

https://t.co/XfOPSTW62N

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 14, 2021

 

एनसीबी फर्जिवाडा करतेय

  • हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे.
  • सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे.
  • एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे.
  • एनसीबी फर्जिवाडा करत आहे.

 

मलिकांच्या ट्वीटचीही चर्चा

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या एनसीबीविरोधातील गौप्यस्फोटाएवढीच चर्चा झाली ती त्यांच्या सकाळच्या ट्वीटची. एनसीबीबद्दलचा हा तिसरा गौप्यस्फोट करण्यापूर्वी त्यांनी एक ट्वीट केलं आहे.
  • “मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।“
  • “विरोधामुळे माझं व्यक्तिमत्व अधिकच उजळतं, मी माझ्या शत्रूंचा सन्मान करतो!” मराठीत असा अर्थ असलेलं त्यांचा ट्वीट शेर खूप सूचक मानला गेला.

 

मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है,
मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 13, 2021


Tags: Minority Minister Nawab MalikNCBNCPएनसीबीनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

राजर्षी शाहू महाराज तसेच माता रमाबाई यांचे स्मारक प्रेरणादायी व्हावे

Next Post

मुंबई सायबर पोलिसांच्या ई-मेल अकाउंट हॅकसाठी पाकिस्तानी आयपी अॅड्रेस, पीडीएफ यूपीत बनवली!

Next Post
cyber polices

मुंबई सायबर पोलिसांच्या ई-मेल अकाउंट हॅकसाठी पाकिस्तानी आयपी अॅड्रेस, पीडीएफ यूपीत बनवली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!