Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवनीत आणि रवी राणा यांची अटक बेकायदेशीर! वकिलांचा आरोप!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
MP - MLA Rana

मुक्तपीठ टीम

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. अटक करण्यापूर्वी लोकसभा, विधानसभा यांच्या अध्यक्षांची परवानगी घ्यायला हवी होती, पण परवानगी घेतली नाही, असे अॅड. रिझवान मर्चंट यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी दोघांना अटक केली असून आज न्यायालयात हजर केलं आहे.

 

अॅड. रिझवान मर्चंट यांचा दावा

  • सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, कलम ४१(अ) अंतर्गत खटला सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत नोटीस देण्यात यावी, जी दिलेली नाही.
  • ते म्हणाले की, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १५३ ए, ३५, ३७, १३५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
  • ही अटक बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे.

 

हा बेकायदेशीर अटकेचा निर्णय मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पुरेसा वेळ दिला जात असल्याचे वकिलाने सांगितले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आम्ही न्यायालयीन प्रक्रियेतून सुटकेचा आदेश घेऊ.

 

खासदार – आमदार राणांवर काय आरोप?

  • राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेचे कलम १५३ अ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • विविध समुदायांमध्ये धर्म, भाषा इत्यादींच्या नावाखाली द्वेष निर्माण करणे असा आरोप आहे.
  • मुंबईत कलम १३५ पोलिसांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.

Tags: Adv. Rizwan MerchantLok SabhaMLA Ravi RanaMP - MLA RanaMP Navneet RanamuktpeethSupreme Courtvidhan sabhaअॅड. रिझवान मर्चंटआमदार रवी राणाखासदार - आमदार राणाखासदार नवनीत राणामुक्तपीठलोकसभाविधानसभासर्वोच्च न्यायालय
Previous Post

अल्लू अर्जुन…अस्सल नायक!

Next Post

‘पॉर्न’अलर्ट: पॉर्न पाहता? नक्कीच वाचा ‘हे’ही!

Next Post
Mayur Joshi Article on Porn

'पॉर्न'अलर्ट: पॉर्न पाहता? नक्कीच वाचा 'हे'ही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!