Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा २० नोव्हेंबरपर्यंत मुंबई किनाऱ्यालगत!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
National Sailing Championship

मुक्तपीठ टीम

भारतीय नौकानयन संघटना (Yachting Association Of India-YAI)  वरीष्ठ राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा २०२२ (आशियाई खेळ निवड चाचणी) मधल्या शर्यती, मुंबई बंदरालगत समुद्रात आयोजित केल्या जातील.

भारतीय नौकानयन संघटना आणि भारतीय नौदल नौकानयन संघटना (INSA) यांच्या अंतर्गत, भारतीय नौदल नाविक कौशल्य प्रशिक्षण केंद्र (INWTC)-मुंबई ने, ही स्पर्धा आयोजित केली आहे. वरिष्ठ वर्गांसाठी आयोजित ही स्पर्धा १३ ते २० नोव्‍हेंबर २०२२  या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धकांचे गुणांकन करुन त्यांचे मानांकन निश्चित करण्यासाठी, YAI ही स्पर्धा आयोजित करते आणि ही स्पर्धा, चीनमध्‍ये सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणीही असणार आहे.

देशभरातील १५ नौविहार क्लबमधील ११५ हून अधिक नाविक-स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. आठ प्रकारच्या बोटींच्या आठ श्रेणींमध्ये, प्रत्येक श्रेणीत १२ शर्यती, अशी शर्यतींची मालिका होईल.  ILCA 7, ILCA 6, 49er, 49erFX, 470, NACRA 17, RS:X आणि IQ फॉइल, या आठ प्रकारच्या नौकांचा, या आठ श्रेणींमध्ये समावेश आहे.  पुरुष, महिला आणि मिश्र अशा गटांमध्ये या स्पर्धा होतील.

स्पर्धा आयोजनाची जबाबदारी घेतलेल्या अधिका-यांचे एक पथक, स्पर्धा योग्य वातावरणात नि:पक्षपणे पार पडतेय की नाही आणि सर्व स्पर्धकांना शर्यतीसाठी एकसमान साधनसामुग्री तसच या स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा एक सारख्याच मिळतात की नाही यावर लक्ष ठेवतील, तशी खातरजमा करतील. ओमान, कोरिया आणि सिंगापूर या देशांमधील परदेशी शर्यत अधिकाऱ्यांसह, जागतिक नौकानयनाची  पात्रता मिळवलेले आंतरराष्ट्रीय शर्यत अधिकारी, आंतरराष्ट्रीय परिक्षक आणि स्पर्धकांच्या शर्यतीतील कामगिरीची नोंद  ठेवणारे मोजणीदार यांचा या पथकात समावेश असेल.


Tags: good newsmuktpeethmumbaiMumbai CoastNational Sailing Championshipsचांगली बातमीमुक्तपीठमुंबईमुंबई किनाराराष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा
Previous Post

शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम

Next Post

युटीएस अॅपवर रेल्वे तिकिटं काढण्यासाठी रेल्वे स्थानकापासूनच्या अंतरात मोठी वाढ

Next Post
indian railway

युटीएस अॅपवर रेल्वे तिकिटं काढण्यासाठी रेल्वे स्थानकापासूनच्या अंतरात मोठी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!