Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अयोध्येतील श्री राम मंदिर तीन वर्षांत तयार होणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ram mandir

मुक्तपीठ टीम

अयोध्येतील श्री राम मंदिर तीन वर्षात पूर्ण होईल. यासाठी ७० एकर क्षेत्रावर काम सुरु आहे. दगडाने बनविलेले मंदिर तीन मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. तांब्याच्या सांध्यांनी १६० खांब जोडले जातील. मंदिर बांधकामात पाच लाख घनफूट दगड वापरला जाईल. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, मंदिराच्या बांधकामासाठी समर्पण निधी जमा करण्याची मोहीम राबविली गेली. या मोहिमेत १२ कोटी लोकांपर्यंत कार्यकर्ते पोहचले. कामगारांमध्ये इतका उत्साह होता की त्यांनी लडाख आणि सिक्कीम गाठले. ख्रिश्चन, मुस्लिम धर्मीयांनीही मंदिर बांधण्यासाठी निधी दिला. काही मुलांनी त्यांची पिग्गी बँक तोडून मंदिरासाठी मदत केली.

या अभियानातून देशाच्या एकात्मतेचे दर्शन झाले आहे. ते म्हणाले की, राम मंदिर बांधून अयोध्या देशाची सांस्कृतिक राजधानी होईल. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतील. यासाठी पार्किंग, दर्शन व्यवस्था इत्यादींसाठी योजना आखली जात आहे.

राजस्थानमधून सर्वाधिक निधी

  • देशभरातून भाविक राम मंदिर निर्मितीसाठी निधी अर्पण करीत आहेत.
  • राजस्थानातील रामभक्त या प्रकरणात आघाडीवर आहेत.
  • राजस्थानातील जनतेने निधी समर्पण मोहिमेमध्ये सर्वाधिक ५५७ कोटी रुपये दिले आहेत.
  • आतापर्यंत ट्रस्टला देशभरातून सुमारे तीन हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या उत्सवापासून निधी समर्पण मोहीम राबविली आहे.

Tags: champat raiRam Mandirचंपत रायराजस्थानविश्व हिंदू परिषदश्री राम मंदिरश्रीराम जन्मभूमी
Previous Post

“जलक्रांतीतून हरितक्रांती, हरित क्रांतीतून सुबत्ता! आमिरची अमिरी गावोगावी!!”

Next Post

‘ध्यानी मनी विश्वकोश’ विषयावर लेखिका डॉ. विजया वाड यांचे व्याख्यान

Next Post
vijaya vad

‘ध्यानी मनी विश्वकोश’ विषयावर लेखिका डॉ. विजया वाड यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!