Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅरोबॅटिक्स, ग्लायडिंग अशा हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी हवाई क्रीडा धोरण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
aerobics

मुक्तपीठ टीम

अॅरोबॅटिक्स, अॅरोमॉडेलिंग अशा हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण म्हणजेच NASP २०२२चा मसुदा तयार केला आहे. जनतेच्या सूचना जाणून घेण्यासाठी हे मसुदा धोरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर आलेल्या सूचना आणि प्रतिसादाची सरकारकडून तपासणी केली जात आहे. एनएएसपी २०२२ च्या मसुद्यानुसार, भारताला हवाई खेळांचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांवर काम सुरु आहे.

 

हवाई खेळांना प्रोत्साहनासाठी काय करणार?

  • धोरणात अॅरोबॅटिक्स, अॅरोमॉडेलिंग, अमॅच्युअर -बिल्ट अँड एक्सपरिमेंटल एअरक्राफ्ट , बलूनिंग, ड्रोन ग्लायडिंग, हँग ग्लायडिंग आणि पॅराग्लायडिंग मायक्रो-लाइटिंग आणि पॅरा-मोटरिंग स्कायडायव्हिंग आणि विंटेज विमाने यासारख्या बहुतांश हवाई खेळांचा समावेश असेल.
  • हवाई क्रीडाप्रकारातील तज्ञांना सहभागी करून सरकार एक साधी, हितधारक -स्नेही आणि प्रभावी शासन व्यवस्था विकसित करू शकते.
  • आत्मनिर्भर भारत अभियानाच्या धर्तीवर , हवाई क्रीडा उपकरणांची देशी संरचना , विकास आणि निर्मितीला चालना दिली जाईल.
  • जागतिक हवाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार.
  • शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमात हवाई खेळांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार.

 

देशात हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२१-२२ या वर्षासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण २०२२ ला अंतिम स्वरूप दिल्यानंतर आणि प्रस्तावित भारतीय हवाई क्रीडा महासंघाची (ASFI) स्थापना झाल्यानंतर, सरकार गरजेनुसार निधी जारी करू शकते.

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (सेवानिवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aerobaticsaerobicsglidinggood newsMinister of State in the Ministry of Civil Aviation General V.K. singhmuktpeethअॅरोबॅटिक्सग्लायडिंगचांगली बातमीनागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियामुक्तपीठहवाई क्रीडा धोरणहवाई खेळ
Previous Post

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यावर्षीच! ऑगस्टमध्ये चंद्रावर भारतीय स्वारी!!

Next Post

खासगी संस्थांमधील ५०% जागांचे शुल्क सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांइतकेच!

Next Post
Government Medical College

खासगी संस्थांमधील ५०% जागांचे शुल्क सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांइतकेच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!