Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संसर्गात देशात नाशिक का टॉपर?

नागपूर, पुणे, मुंबईही देशात टॉप ५ मध्ये!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nashik

मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोनाची दुसरी लाट उफाळली असतानाच महाराष्ट्रात त्याचा प्रकोप सर्वात जास्त जाणवतो आहे. दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार तयार करण्यात आलेल्या शहरांच्या यादीत नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. पुढील तीन क्रमांक नागपूर, पुणे, मुंबई यांचे आहेत.

 

कोरोनाच्या दहा लाख लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नाशिकमध्ये ४६ हजार ५०, नागपुरात ४५ हजार ८५६, पुण्यात ३६ हजार ३५९, मुंबईत १७ हजार ९४६ रुग्ण आहेत. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट उसळू लागलेल्या लखनौत हेच प्रमाण ११ हजार ९८७ रुग्ण आहेत. तर दिल्लीत दहा लाखांमागे ६ हजार ८०० आहे.

 

नाशिक का कोरोना टॉपर?

  • पहिल्या लाटेनंतर अनलॉक सुरु होताच नाशिककर निष्काळजी झाले.
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.
  • कोरोना रुग्ण वाढत असतानाही गर्दीवर नियंत्रण नव्हते
  • गर्दी नियंत्रणासाठी अवलंबलेला बाजार प्रवेश तिकीटाचा प्रयोगच गर्दी जमवणारा ठरला
  • रंगपंचमीसारख्या उत्सवांमध्ये बेबंद गर्दीतूनही कोरोना पसरला
  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गंभीरतेने झाले नाही, त्यामुळे रंगपंचमीची गर्दी, बाजारातील गर्दी, धार्मिक स्थळांवरील गर्दीत कोरोना पॉझिटिव्ह सहभागी झाले.

दहा लाख लोकसंख्येनुसार नव्या कोरोना रुग्णसंख्येची शहरे

  • नाशिक
  • नागपूर
  • पुणे
  • मुंबई
  • लखनौ
  • बेंगळुरू
  • भोपाळ
  • इंदूर
  • दिल्ली
  • पाटणा

Tags: coronaMaharashtranashiknashik cityकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

एकीकडे व्हॅक्सिन डिप्लोमसी, दुसरीकडे भारतीय उद्योगपतीची कच्च्या मालासाठी अमेरिकन अध्यक्षांकडे विनवणी!

Next Post

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!