Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, केली पैशाची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
facebook-bjp

मुक्तपीठ टीम

आजकाल व्हॉट्सअॅप-फेसबुक हॅक करुन पैसे मागण्याचा प्रकार वाढत आहे. अशी एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक मधील सिडको परिसरातील भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं करुन फेसबुक मित्रांकडे पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे हे सध्या काही कामानिमित्त बंगळूरू येथे गेले आहेत.
  • या संधीचा फायदा घेत कोणीतरी त्यांचे अकाऊंट हॅक केले आणि संबंधित मित्रांकडे पैशांची मागणी केली.
  • राजकीय द्वेषापोटी मला बदनाम करण्याच्या हेतूने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा आरोप भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे.

इतर अनेक बड्या लोकांचे अकाऊंट हॅक

  • पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
  • फेक फेसबुक अकाऊंट उघडणारा आरोपी महफुज अजीम खान याला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
  • नुकतेच, नागपूर पोलीस आयुक्त सीपी अमितेश कुमार यांचे फेक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता.
  • सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचेही फेक अकाऊंट केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

फेसबुक अकाऊंट हॅक होण्यापासून कसं वाचवायचं?


Tags: FacebooknashikNashik BJP corporatorफेसबुकभाजपा
Previous Post

अफगाणिस्तानवर कब्जा करून जगाला टेन्शन….’तालिबान’ आहे तरी कसं?

Next Post

फेसबुक अकाऊंट हॅक होण्यापासून कसं वाचवायचं?

Next Post
Facebook hacking

फेसबुक अकाऊंट हॅक होण्यापासून कसं वाचवायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!