Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना नेजल स्प्रे भारतातही, कॅनडाच्या सॅनोटाईझचा ग्लेनमार्कशी करार

August 4, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
nasal

मुक्तपीठ टीम

कोरोना उपचारासाठी उपयुक्त असलेला नेजल स्प्रे लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स भारतीय कंपनीने सोमवारी स्प्रे बनवणाऱ्या कॅनेडियन कंपनी सॅनोटाईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी करार केला आहे. भारतासोबत कंपनी आता सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, तैवान, नेपाळ, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका यासह आशियातील अनेक देशांना स्प्रेचा पुरवठा करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सालदन्हा म्हणाले की, यामुळे आशियातील देशांमधील संसर्गाचा धोका कमी होईल.

नेजल स्प्रे कसे काम करतो?

  • कॅनडाच्या व्हँकुव्हर येथील सॅनोटाईज या बायोटेक कंपनीने हे नायट्रिक ऑक्साईड नेजल स्प्रे (NONS) विकसित केले आहे.
  • हा स्प्रे रूग्ण स्वतः त्यांच्या नाकात घेतात आणि यामुळे नाकातील संसर्गाचा धोका कमी होतो.

 

चाचण्यांमध्ये नेजल स्प्रेचे चांगले परिणाम

  • कॅनडा आणि यूके मध्ये चाचण्या झाल्या आहेत. ७९ बाधितांवर दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्समध्ये, या नेजल स्प्रेने २४ तासांच्या आत ९५% आणि ७२ तासांच्या आत ९९% रुग्ण बरे केले.
  • कॅनडातील दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स दरम्यान, १०३ लोकांना नेजल स्प्रे देण्यात आला.
  • त्यामध्ये कोणीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला नाही.
  • यूके फेज २ एनएचएस क्लिनिकल ट्रायल्समध्ये ७० लोकांचा समावेश होता. सर्व कोविड – १९ बाधित होते.
  • अभ्यासातील इतरांना नाकात शिंपडलेल्यांपेक्षा १६ पट जास्त संसर्गाचा धोका होता.
  • फेज-३ च्या चाचण्या भारतात होऊ शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: CoronaaNONSकोरोनानेजल स्प्रेभारतीय कंपनी
Previous Post

सेनादलांसाठी डीआरडीओकडून ‘मेड इन इंडिया’ अत्याधुनिक तंत्रज्ञान

Next Post

सीमा सुरक्षा दलात खेळाडू कोट्यातून कॉन्स्टेबल्सच्या २६९ जागांवर भरती

Next Post
BSF

सीमा सुरक्षा दलात खेळाडू कोट्यातून कॉन्स्टेबल्सच्या २६९ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!