Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“देशातील खत टंचाई दुसऱ्या देशांमुळे, शेतकऱ्यांनीच परदेशापुढे किती झुकायचं याचा विचार करावा!”

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं विधान

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narendra Singh Tomar

मुक्तपीठ टीम

सध्या देशातील शेतकरी खत टंचाईच्या चिंतेत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी तासनतास रांगेत उभे राहूनही खत मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्याचवेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेले वक्तव्य त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावरच खापर फोडणारे मानले जात आहे. तोमर यांनी खत टंचाईसाठी दुसऱ्या देशांना जबाबदार ठरवले. तेही चाललं असतं. पण पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांनीच आता विचार करावा दुसऱ्या देशांपुढे किती झुकायचं!

 

परदेशातून रसायन मिळत नाही

  • नरेंद्र तोमर म्हणाले की, खत आणि खत बनवण्यासाठी काही रसायने परदेशातून येतात.
  • या विदेशी कंपन्या खतांबाबत सरकारला ब्लॅकमेल करतात.
  • इतर देशांसमोर आपण किती झुकायचे याचा विचार आता शेतकऱ्यांनी करायला हवा, असेही ते म्हणाले.
  • केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही सांगितले की, जेव्हा जेव्हा खताची कमतरता असते तेव्हा माझा ताण-तणाव वाढतो.
  • देशातील सर्व मुख्यमंत्री मला फोन करतात, पण खत असेल तेव्हाच ते मिळू शकेल.

 

देशात नॅनो युरियाचे उत्पादन

  • नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, इतर राज्यात युरिया जास्त प्रमाणात वापरला जातो परंतु, मध्य प्रदेशात कमी वापर केला जातो.
  • यामुळेच इतर राज्यातील लोक मध्य प्रदेशचे पीठ खात आहेत.
  • ते म्हणाले की, आता देशात नॅनो युरिया तयार करण्यात आला आहे. त्याची एक बाटली एका पोत्याएवढ्या क्षमतेची आहे.
  • अनेक शेतकरी त्याचा वापर करतात.
  • जेव्हा एखादी गोष्ट आपल्यात कमी पडते तेव्हा दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

Tags: AbroadfarmersFertilizer ScarcityNano urea productionUnion Agriculture Minister Narendra Singh Tomarकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमरखत टंचाईनॅनो युरिया उत्पादनपरदेशशेतकरी
Previous Post

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर…आघाडी, युती आणि कोणाची असती भीती?

Next Post

राज्यात ४० हजार ८०५ नवे रुग्ण, २७ हजार ३७७ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post
MCR Maharashtra Corona Report

राज्यात ४० हजार ८०५ नवे रुग्ण, २७ हजार ३७७ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!