Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकणाला नारळ उद्योग केंद्र बनवण्याचं नारायण राणेंचं लक्ष्य!

September 6, 2026
in करिअर
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणाला नारळावर आधारित उद्योग केंद्र बनवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. कोकणांची ओळख ही स्वादिष्ट हापूस आंबा आणि काजू उत्पादनांमुळे होत असते. अलीकडेच मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेल्या नारायण राणे यांना लघु उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योग विभाग देखील या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. त्या माध्यमातूनच नारळ म्हणजेच कल्पवृक्षाचा जास्तीत लात्र देत कोकणवासीयांची विकासाची इच्छा पूर्ण करण्याचा हरित संकल्प राणेंनी ठरवला आहे.

 

नारायण राणेंचा कल्पवृक्ष संकल्प

  • कोकण विभागात नारळाचे उत्पादन वाढल्यामुळे खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून नारळाच्या तागापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते, असे राणे यांचे मत आहे.
  • त्यांनी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.
  • कोकणातील सिंधुदुर्ग येथे नारळ विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय उघडण्याची विनंती राणे यांनी कृषीमंत्र्यांना केली आहे.
  • त्यामुळे नारळ उत्पादनास प्रोत्साहन मिळेल आणि कोकणात नारळांवर आधारित उद्योगांना चालना मिळेल.
  • त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना कोकण रेल्वे मार्गावर नारळाची झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.
  • यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यात नारळाचे उत्पादन वाढवता येईल.

 

उद्योग आणि रोजगाराची जबरदस्त तयारी

  • देशात नारळ उत्पादनात महाराष्ट्र आठव्या स्थानावर आहे.
  • यामध्ये केरळ प्रथम, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि गुजरातचा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्रात फक्त किनारपट्टी कोकण भागात नारळाच्या उत्पादनासाठी अनुकूल वातावरण आहे.
  • या भागातील तरुणांना रोजगाराच्या शोधात अनेकदा मुंबईला जावे लागते.
  • सिंधुदुर्गात नारळ विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्यास या प्रदेशातील नारळ आधारित उद्योगांना चालना मिळू शकते. त्याचा शेजारच्या गोव्यालाही फायदा होऊ शकतो.
  • राणे स्वतः लघु उद्योग मंत्रालयात मंत्री असल्याने खादी ग्रामोद्योग विभागामार्फत या भागातील नारळ आधारित लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वतः मदत करू शकतात.

 

राणेंच्या मंत्रिपद आणि संकल्पातून राजकीय फायदाही!

  • शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजपाचे अस्तित्व निर्माण करण्याची तयारी
  • शिवसेनेत असताना एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले राणे यांना कॅबिनेट मंत्रीपाद देण्यामागे भाजपला आता शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात आपला प्रभाव प्रस्थापित करायचा हेतूही आहे.
  • या क्षेत्रात रोजगाराला चालना देणाऱ्या योजना चालवून राणे या उद्देशात यशस्वी होऊ शकतात.

Tags: BJPKonkanmumbaiNarayan raneprime minister narendra modiकल्पवृक्ष संकल्पकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमरखादी ग्रामोद्योग विभागनारळ विकास मंडळरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवशिवसेनासिंधुदुर्ग
Previous Post

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी ओळखपत्र दाखविणे आवश्यक

Next Post

नागपूर पोलिसांच्या वर्दीतील माणूस… स्वत: भरला रिक्षा चालकाचा दंड…मुलाची पिग्गी बँक परत!

Next Post
nagpur police

नागपूर पोलिसांच्या वर्दीतील माणूस... स्वत: भरला रिक्षा चालकाचा दंड...मुलाची पिग्गी बँक परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!