Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसैनिकांच्या स्मारक शुद्धिकरणानंतर नारायण राणेंचा संताप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

भाजपा आयोजुत केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी गुरुवारी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेटीनंतर शिवसैनिकांनी गोमुत्रानं शुद्धिकरण केलं. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. “सध्या पत्रकार देशातील इतर प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आलो आहोत का?” असं पत्रकारांना सुनावतानाच त्यांनी शिवसैनिकांनाही सुनावले, “मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण स्मारकाकडे पँट वर करून जावं लागतं. गोमूत्र शिंपडा, प्या. पण स्मारकाकडेही पाहा!”

 

पत्रकारांनी देशाच्या प्रश्नांवरही विचारावं!

  • मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे.
  • मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही.
  • पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावे.
  • तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारत आहेत. या एकाच विषयासाठी आलो आहोत का?

 

गोमूत्रं शिंपडा, नाही तर प्या!

  • गोमूत्र आणि गोमूत्रं यासाठी आलो का?
  • मला कुणासमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं तो माझा प्रश्न आहे.
  • इतरांचा हा प्रश्न नाही.
  • ज्यांना गोमूत्र शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या.
  • गोमूत्रं प्यायचं तर पिऊ द्या.
  • हे स्मारकाचं काय सांगतात?
  • ते स्मारक दलदलीत आहे. पँटवर करून तिथे जावं लागतं.
  • राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरीही ही अवस्था!
  • जरा जागतिक दर्जाची स्मारकं पाहा. ती कशी आहेत ते बघा

Tags: gomutraNarayan raneshivaji parkShivsenaगोमुत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनाशिवाजी पार्क
Previous Post

“निःस्वार्थ सेवा करून मातृभूमीचे ऋण फेडावे”: राज्यपाल

Next Post

मराठा समाज आणि सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

Next Post
maratha-sarathi

मराठा समाज आणि सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!