Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राणेंचं पवारांना प्रत्युत्तर : “आमचा कोणी दाऊद दोस्त नाही!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narayan Rane criticizes Sharad Pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कोठडी आणि त्यांचा राजीनाम्यासंबंधित पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली होती. यावेळी पवार यांनी नारायण राणेंना देखील अटक झाली होती, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? तसेच नारायण राणे आणि नवाब मलिकांनी वेगळा न्याय का? असा सवाल पवारांनी भाजपला केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पवारांना प्रयुत्तर दिलं आहे.

 

आमचा कोणी दाऊद दोस्त नाही, राणेंचं पवारांना प्रत्युतर

  • दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंबंधित मालवणी पोलीस स्टेशनमधून नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
  • ते म्हणाले की, “शरद पवार यांचे मी काही विधान ऐकले, ते म्हणाले नारायण राणेंनाही अटक झाली होती. त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा का घेत नाही.
  • वा… पवार साहेब, काय बोलावं का कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही.
  • आमचा कोणी दाऊद दोस्त नाही आमचा कधी संबंध आला नाही.
  • तो देशद्रोही आहे, आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत.
  • त्या दाऊशी नवाब मलिकांचे संबंध आहेत म्हणून त्यांना अटक झाली, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत.
  • तुम्ही आमचे राजीनामे मागताय, मागा ना कोणी नाही म्हटलं, हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे.
  • म्हणून आम्ही या देशाचे नागरिक असून, या देशाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही इथे होणाऱ्या अन्याविरोधात आवाज उठवणार म्हणून आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही.

 

काय म्हणाले होते शरद पवार?

  • राणे साहेब त्यांनाही अटक केल्याचं वाचलं होते मी.
  • त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतला असं काही माझ्या पाहण्यात आलं नाही.
  • उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा गौप्यस्फोट करतील.
  • एक न्याय तुम्ही नारायण राणेंना लावता अन् दुसरा न्याय नवाब मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे.

Tags: BJPDawood IbrahimNarayan raneNawab MalikNCPsharad pawarइब्राहिम दाऊदनवाब मलिकनारायण राणेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

प्लास्टिक प्रदूषणमुक्ती, भारतासोबत १७५ देशांची शक्ती!

Next Post

अनुसूचित जाती-जमाती करिता लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटची तरतूद करा – अमोल वेटम

Next Post
Amol vetam

अनुसूचित जाती-जमाती करिता लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटची तरतूद करा - अमोल वेटम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!