Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिंधुदुर्ग बँकेत ‘खणखणीत नाणे, नारायण राणे’! जिल्हा बँकेवर भाजपाचा झेंडा! आघाडीची पिछाडी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp wins district bank election in Sindhudurg

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळकोकणातील आपला प्रभाव पुन्हा दाखवून दिलं आहे. शिवसेनेसह आघाडीच्या नेत्यांनी बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावूनही आघाडी पिछाडीवर गेली आहे. तर भाजपाच्या पॅनलने जबरदस्त विजय मिळवला आहे. आमदार नितेश राणे हे हल्ला प्रकरणात पोलीस शोधत असल्याने सिंधुदुर्गात नाहीत. तरीही त्यांच्या अनुपस्थितीत समर्थकांनी मिळवलेला विजय महत्वाचा मानला जात आहे.

 

सिंधुदुर्गात राणेंनी जिंकून दाखवलं!

  • सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ पैकी १४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
  • राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पॅनलने ११ जागा मिळवल्या आहेत.
  • बँकेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच फटाके फोडणाऱ्या शिवसेनेला फक्त ८ जागा मिळाल्या आहेत.
  • आघाडीच्या पॅनलेचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत.
  • त्यांच्या मतदारसंघात भाजपाचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत.
  • या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती.
  • त्यामुळे ईश्वर चिठी काढण्यात आल्यावर देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
  • त्याचवेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने ‘बँकेचा गड आला पण सिंग गेला’ अशी परिस्थिती झाली आहे.
  • आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल

भाजपा विजयी उमेदवार

  1. प्रकाश बोडस
  2. दिलीप रावराणे
  3. मनीष दळवी
  4. महेश सारंग
  5. अतुल काळसेकर
  6. विठ्ठल देसाई
  7. बाबा परब
  8. समीर सावंत
  9. गजानन गावडे

 

महाविकास आघाडी विजय उमेदवार

  1. सुशांत नाईक
  2. गणपत देसाई
  3. विद्याप्रसाद बांदेकर

Tags: BJPMva govtNarayan raneNCPShivsenaSindhudurgSindhudurg District Bank Electionनारायण राणेभाजपामहाविकास आघाडी सरकारसिंधुदुर्गसिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक
Previous Post

“मायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद”

Next Post

“ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार, ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल”

Next Post
ajit pawar

"ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार, ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!