Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा बोलले, मार्चमध्ये राज्यात भाजपाचे सरकार! फडणवीस म्हणतात, मी ऐकलंच नाही…

November 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात मार्चमध्ये भाजपाचे सरकार येणार असं भाकित केलं आहे. यावेळी राणेंनी सरकार बदलाची भविष्यवाणी केली ते स्थान आहे राजस्थानची राजधानी जयपूरचे. तिथं दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. राणे यांनी याआधीही सत्तापालटाची भाकितं केली आहेत. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील मोठे नेते दिल्लीत असताना हे विधान आल्यामुळे नव्यानं चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याविषयी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी “मी नारायण राणेंचे ते वक्तव्य ऐकलेलं नाही.’ असे सांगितले.

 

मार्चमध्ये राज्यात भाजपाचे सरकार

  • नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.
  • राज्यात अनागोंदी कारभार आहे.
  • भाजपाचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे.
  • मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार.
  • तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल.
  • राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही.

 

सरकारचं लाईफ अधिक नाही

  • माझ्या मनात काही गोष्टी आहेत.
  • त्या आताच सांगणार नाही.
  • सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत.
  • आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही.
  • पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.

 

राणे यांची याआधीही भविष्यवाणी

  • नारायण राणे यांनी भाजपामध्ये आल्यापासून सरकार कोसळणार असल्याच्या भविष्यवाणी अनेकदा केल्या आहेत.
  • कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षात सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितलं आहे.
  • मात्र, राणेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळलेलं नाही.

Tags: BJPMVANarayan raneनारायण राणेभाजपामविआ सरकार
Previous Post

मैत्रेय, पॅनक्लबच्या फसलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री शंभुराज देसाईंचे प्रयत्न

Next Post

संविधान दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदींकडून विरोधकांवर प्रहार! कुटुंबाधारित राजकीय पक्षांच्या रुपात भारताची संकटाकडे वाटचाल!

Next Post
pm modi on constitution day

संविधान दिन सोहळ्यात पंतप्रधान मोदींकडून विरोधकांवर प्रहार! कुटुंबाधारित राजकीय पक्षांच्या रुपात भारताची संकटाकडे वाटचाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!