Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोणती शिवसेना? मी काय साधा माणूस वाटलो काय?”

अटकेच्या शक्यतांवर नारायण राणेंची प्रतिक्रिया

August 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan rane (4)

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद चांगलाच चिघळला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणेंविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी स्वत: नारायण राणेंनी चिपळूणमध्ये माध्यमांशी बोलताना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.

 

मी कोणताही गुन्हा केलेला नाही

  • “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही.
  • गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा.
  • नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार.
  • गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे.

 

मी काय साधा माणूस वाटलो काय?

  • मी काय साधा माणूस वाटलो का?
  • माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन.
  • आम्ही समर्थ आहोत.
  • दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही.
  • ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा तो गुन्हा नव्हता का?
  • मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?
  • देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे अशी टीका करताना नारायण राणे यांनी मी असतो तर…ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता.
  • मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे.
  • काय चेष्टा लावली आहे.

 

“मी शिवसैनिकांना भीक घालत नाही

  • “मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते…समोर उभं तरी राहावं”.
  • “पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे.
  • आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे?
  • मी जे बोललो तो गुन्हा नाही..तपासून पाहावं.

 

मी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली

  • “पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे.
  • आमचं पण सरकार वरती आहे.
  • हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूयात”.
  • जन आशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
  • तसंच मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही.
  • आम्ही डबल आक्रमक आहोत.
  • नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली.
  • मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होतंय पाहूया असं आवाहन यावेळी त्यांनी दिलं.

Tags: cm uddhav thackerayNarayan raneनारायण राणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

“नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य समजावे लागेल”

Next Post

अखेर नारायण राणेंना अटक! केंद्रीय मंत्रीपदावर असताना अटक झालेले पहिले मराठी नेते!!

Next Post
cabinet minister Rane

अखेर नारायण राणेंना अटक! केंद्रीय मंत्रीपदावर असताना अटक झालेले पहिले मराठी नेते!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!