Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

फैजपूर येथे तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून दौऱ्याची सुरुवात करणार

June 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवार २३ जूनपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. बुधवारी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची ते सुरुवात करणार असून धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याला ते भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत.

काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन संपन्न झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे बुधवारी केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्याच्या प्रतींचे दहन करून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ते शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात नाना पटोले या भागातील कोरोना सेंटर आणि कोरोना रुग्णालयांना भेट देतील तसेच काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेणार आहेत तसेच ठिकठिकाणी ते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत.

 

प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे हेही असतील. पटोले यांचा चार दिवसांचा दौरा जळगाव जिल्ह्यापासून सुरु होऊन २६ जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल.


Tags: Congressfarmersnana patoleअतुल लोंढेउत्तर महाराष्ट्रकुणाल पाटीलप्रणिती शिंदे
Previous Post

धान भरडाई न करणाऱ्या मिलर्सवर सक्त कारवाईचे निर्देश

Next Post

“शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या!”: नसीम खान

Next Post
Naseem Khan

"शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या!": नसीम खान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!