Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूरकर बाइकर्सची साडेचार हजार किमीची मोहीम, १४ दिवसात पूर्ण करणार!

November 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
Nagpurkar bikers

मुक्तपीठ टीम

तरुणाई म्हटलं की वाहत्या पाण्यासारखा खळाळता उत्साह. तरुणाई म्हटलं की मोकळ्या वाऱ्यासारखी सतत सळसळ. तरुणाईला बहुधा त्यामुळेच भन्नाट आवडते ती मोकळ्या रस्त्यांवरील मनमोकळी बाइकिंग. पाच नागपूरकर तरुण बाइकर्स गुरुवारी अशाच एका बाइकिंग मोहिमेवर निघाले आहेत. ते तब्बल साडे चार हजार किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. आणि तेही फक्त १४ दिवसांमध्ये.

 

गुरुवारी नागपुरातील झिरो माईल येथून सकाळी ११ वाजता ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांच्या हस्ते या बाइक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या मोहिमेत नागपुरातील पाच तरुण बाइकर्स सहभागी आहेत. ही बाइकर्स टीम नागपूर ते नेपाळ आणि परत नागपूर हे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर १४ दिवसांत कापणार आहे. ड्यूक ३९० नागपुरातील पाच तरुण बाइकर्स सहभागी आहेत. ही बाइकर्स टीम नागपूर ते नेपाळ आणि परत नागपूर हे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर १४ दिवसांत कापणार आहे. वर उत्कर्ष पांडे हे या बाइकर्स मोहीम पथकाचे नेतृत्व करत आहेत. तर अभिजीत सोळंके, दर्शन सरोदे, मुकेश राणा, नील लाक्रा, श्रुतिग वानखेडे हे इतर रायडर्स आहेत.

 

कशी असणार आहे नागपूरकर बाइकर्सची मोहीम?

  • ही मोहीम साडे चार हजार किमीची असणार आहे.
  • १४ दिवसात नागपूर – नेपाळ – नागपूर असा प्रवास असेल.
  • ही मोहीम मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड नेपाळमधून जाणार आहे.
  • हा संघ हल्द्वानीजवळील बनबासा-भीमदत्त सीमेवरून नेपाळमध्ये प्रवेश करेल.
  • नेपाळमधून नंतर काठमांडूमार्गे भारताकडे वळेल.
  • पुढे ही टीम सोनौली सीमेवरून भारतात परत येईल.
  • आठ डिसेंबरला बाइकर्सची ही टीम नागपुरात परत येणे अपेक्षित आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bike campaignbike ridersmuktpeethNagpurkar bikersNagpurkar youthदुचाकी मोहीमनागपूरकर तरुणनागपूरकर दुचाकीस्वारमुक्तपीठ
Previous Post

लातूरमधील रिक्षाचालक गायक, स्टँडवरील कलकलाटात सुरेल दिलासा!

Next Post

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनास उत्तम प्रतिसाद

Next Post
International Trade Fair

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनास उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!