Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पैशांच्या पावसाचे आमीष, निर्वस्त्र होण्यासाठी दबाव, अल्पवयीन मुलीनं धाडसानं नोंदवला गुन्हा

March 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
crime

मुक्तपीठ टीम

नागपूरमध्ये रविवारी ५० कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून एका मुलीवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने दबाव आणल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की आरोपींविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी गणेश खापरे (२०), दिनेश महादेव निखारे (वय २५), रामकृष्ण दादाजी म्हस्कर (४१), विनोद जयराम मसराम (४२) आणि डीआर उर्फ ​​सोपान हरिभाऊ कुमरे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मुलीने २६ फेब्रुवारी रोजी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की काही दिवसांपूर्वी एका आरोपीने तिला सांगितले होते की तिने त्याने सांगितील तसे केल्यास ती श्रीमंत होईल. आकाशातून ५० कोटी रुपयांचा पाऊस पडेल.

 

महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंधक कायदा

या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मुलीला निर्वस्त्र होण्यास सांगितले होते, यामुळे तिला ते संशयास्पद वाटले आणि तिने त्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. असे असूनही, आरोपींनी मुलीवर दबाव कायम ठेवला, त्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. लकदरगंज पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायदा, पॉक्सो व इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


Tags: 50 cr rupeesblack magicfraudnagpur newsnagpur policeजादूटोणा प्रतिबंधक कायदा
Previous Post

#मुक्तपीठ सोमवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

शरद पवार ठरले कोरोना लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते

Next Post
sharad pawar

शरद पवार ठरले कोरोना लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!