Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हरित ऊर्जा संक्रमणाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम, एन चंद्रशेखरन

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Natarajan Chandrasekaran

मुक्तपीठ टीम

टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे संक्रमण होणारच आहे आणि भारत त्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगतिले. ते पुढे म्हणाले की तांत्रिक प्रगती आधीच झाली आहे आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण अधिक परवडणारे बनवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत.

काय म्हणाले एन चंद्रशेखरन ?

  • अहमदाबादमधील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना चंद्रशेखरन म्हणाले की, हरित उर्जेकडे वळण्याचा दबाव आगामी काळात वाढेल आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळणे निश्चितच आहे. परंतु आपल्याला अधिकाधिक नवीन आणि स्वच्छ ऊर्जा हवी आहे जेणेकरून ती अधिक परवडणारी असेल.
  • आपल्याला हायड्रोजन-आधारित ऊर्जा, इलेक्ट्रिक बॅटरी, स्टोरेज सिस्टम, औद्योगिक कचरा पुनर्वापर तंत्रज्ञान इ. आवश्यकता आहे.

हे सर्व आपल्या आयुष्यात घडेल परंतु हे उपाय अधिक किफायतशीर आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती होत आहे ती अद्भुत असून आगामी काळात ती अधिक वेगवान होईल. नवीकरणीय ऊर्जा आघाडीवर देशाच्या प्रगतीचे कौतुक करताना ते म्हणाले की, आपण एका नवीन परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहोत आणि भारत केवळ आर्थिकच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक विकासाकडे वाटचाल करत आहे.


Tags: Green energy TransitionNatrajan Chandrashekarantata groupटाटानटराजन चंद्रशेखरनहरित ऊर्जा संक्रमणा
Previous Post

‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ

Next Post

“फडणवीसांचे वक्तव्य चिथावणीखोर” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीट करत अक्कलकोट, सोलापूरवरही दावा!

Next Post
Basvaraj Bommai And Devendra Fadnavis

"फडणवीसांचे वक्तव्य चिथावणीखोर" कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्वीट करत अक्कलकोट, सोलापूरवरही दावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!