Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरने व्हिसलब्लोअरला सत्तर लाख डॉलर्स का दिले? मस्कचा खळबळजनक प्रश्न!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk and twitter Row

मुक्तपीठ टीम

आज जगभरात ट्विटर हा सर्वाधिक वापरला जाणारा मायक्रो-ब्लॉगिंग साईट बनला आहे, मात्र असे असताना, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरचा ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला आहे. यानंतर आता ट्विटरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. कारण, एलॉन मस्क यांनी ट्विटरवर लाच दिल्याचा आरोप केला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरने व्हिसलब्लोअरला गप्प राहण्यासाठी ७० लाख डॉलर दिल्याचा आरोप केला आहे.

एलॉन मस्कचा ट्विटरवर गंभीर आरोप…

  • एलॉन मस्कच्या वकिलांनी सोशल मीडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘पीटर जाटको (व्हिसलब्लोअर) आणि त्याच्या वकिलांना ७० लाख देण्यापूर्वी ट्विटरने मस्क यांची संमती घेतली नाही.
  • यामुळे विलीनीकरण कराराचे उल्लंघन झाले.
  • मस्कसोबतच्या करारादरम्यान ट्विटरला तसे करण्यास मनाई होती.

ट्विटरने आरोप फेटाळून लावले:

  • मिळालेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या वकीलाने कोर्टाला सांगितले की, ‘ट्विटरने व्हिसलब्लोअर पीटर जाटकोला गप्प राहण्यासाठी ७० लाख डॉलर दिले आहेत.
  • मात्र, ट्विटरच्या वकिलाने मस्कच्या वकिलाने केलेला हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.
  • असेही म्हटले आहे की, ट्विटरने कंपनीचे माजी सुरक्षा अधिकारी जटको यांना काही पैसे दिले आहेत.

गुरुवारी या व्यवहाराशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये व्हिसलब्लोअर पीटर जाटकोने ट्विटर सोडल्यानंतर त्याला रक्कम देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला दिलेली रक्कम नुकसानभरपाईशी संबंधित आहे आणि ती कराराचा भाग होती.


Tags: elon musktwitterTwitter-Musk Rowएलॉन मस्कट्विटरव्हिसलब्लोअर
Previous Post

शिवसेनेशी निष्ठा राखणाऱ्या महापौरांच्या घरावर हल्ला! सुतळीबॉम्बही फेकले! विरोध करणाऱ्या जाऊबाईंनाही मारहाण!

Next Post

आयकर संकलनात ३५ टक्के वाढ, तर गाड्यांची विक्री २१ टक्क्यांनी वाढली!

Next Post
income tax

आयकर संकलनात ३५ टक्के वाढ, तर गाड्यांची विक्री २१ टक्क्यांनी वाढली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!