Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नांदेडमध्ये भर रस्त्यात वर्तमानपत्राच्या संपादकांची हत्या!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Nanded

मुक्तपीठ टीम

नांदेड शहरात ‘स्वतंत्र मराठवाडा’ या वर्तमानपत्राच्या संपादकांची भर रस्त्यावरच हत्या करण्यात आली आहे. संपादक प्रेमानंद जोंधळे यांची हत्या त्यांच्याच भागातील एका तरुणाने केल्याने खळबळ माजली आहे टिव्हीचा आवाज कमी करण्याबाबत सांगण्यावरून राग आल्याने घरासमोरच राहणाऱ्या कृष्णा हातांगळे याने शनिवारी रात्री चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या निर्घृण हत्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • सोमेश कॉलनी भागात संपादक प्रेमानंद जोंधळे राहतात.
  • त्ंयाच्या घरासमोरच राहणारा आरोपी कृष्णा हातांगळे हा टीव्हीचा आवाज मोठा करत असल्याने त्याला आवाज कमी करण्याबाबत प्रेमानंद हे सतत सांगायचे.
  • परंतु मला सतत आवाज कमी करण्यास सांगतो, याचा राग मनात धरून आरोपीने रात्री मिल रोड भागात गाठून प्रेमानंद जोंधळेच्या पोटात चाकूने भोसकून खून केला.
  • घटनास्थळावरून आरोपी पसार झाला.
  • ही माहिती मिळताच वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
  • प्रेमानंद जोंधळेंना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले.
  • परंतु अति रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नांदेड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.


Tags: EditorLawMurdernandedकायदानांदेडसंपादकस्वतंत्र मराठवाडाहत्या
Previous Post

देशात अभूतपूर्व वीज टंचाई! महाराष्ट्र, गुजरात, यूपीसह नऊ राज्यांमध्ये संकट!!

Next Post

राज्यात १६९ नवे रुग्ण, १७२ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १६९ नवे रुग्ण, १७२ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!