Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी मुंब्रा – कळवा मेट्रो लाइटनं जोडण्याची शक्यता

ठाणे मनपाचा अभ्यास सुरु - महापौर नरेश म्हस्के

January 10, 2021
in चांगल्या बातम्या
0
Navi Mumbai Metro

मुंबई-ठाणे परिसरातील उपनगरांना सर्वात मोठी समस्या असते ती वाहतुकीची. मुंब्रा आणि कळवाचे हाल तर वेगळेच. पण आता या उपनगरांनाही मेट्रो लाइट सेवेनं जोडलं जाण्याची शक्यता असल्याची चांगली बातमी आहे.

 

ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहराशी जोडलेल्या एलिव्हेटेड मेट्रो नेटवर्कने मेट्रो लाइट चालवण्याचा विचार केला आहे. कळवा आणि मुंब्रा येथील रहिवाशांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.

 

कळवा-मुंब्रा लाइट रेल नेटवर्क हे ठाणे शहरासाठी डिझाइन केलेल्या नेटवर्कसारखेच असू शकते. ते ठाणे मेट्रो लाइट लाईन आणि कापूरबावडीजवळील मेट्रो ४ आणि व्ही स्थानकांना मिळेल. याचा लवकरच अहवाल देण्यात येणार आहे.

 

लांब असलेली उपनगरे आणि ठाणे शहर मेट्रो मार्गाने जोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जवळजवळ दोन वर्षे या विकास प्रकल्पावर काम होत आहे. दूरवर राहणाऱ्या ठाणेकरांच्या वाहतूक असुविधेकडे नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठवला. त्यानुसार सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश सभागृहाने प्रशासनाला दिले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, “उपनगराला शहरांशी जोडण्यासाठी मेट्रो लाइट तयार करण्याची सतत मागणी होत आहे. या विषयावर अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.”


Tags: KalavaMumbraNaresh MhaskethaneTMCकळवाठाणेठाणे मनपानरेश म्हस्केमुंब्रालाइट मेट्रो
Previous Post

#चांगलीबातमी ई-कॉमर्स विश्वात मराठीचा डंका…आता फ्लिपकार्ट अ‍ॅपवरही मराठी!

Next Post

#चांगलीबातमी कोरोना संकटात एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली? घाबरू नका…हे करा!

Next Post
lic logo

#चांगलीबातमी कोरोना संकटात एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली? घाबरू नका...हे करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!