Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! मुंबईची तरुणी, राजस्थानचा प्राध्यापक, सोशल मीडियावर मैत्री, रिसॉर्टवर बलात्कार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
social media

मुक्तपीठ टीम

सोशल मीडियावरील प्रोफाईलला भाळली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवली गेली. सध्या अशा फसवणुकीच्या कहाण्या नव्या नाहीत. वासनांध लांडगे अशा तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवून शोषण करतात आणि वापरून वस्तूसारखे फेकतात. ताजं उदाहरण मुंबईतील एका तरुणीचं आहे. राजस्थानमधील एका प्राध्यापकानं तिला सोशल मीडियावर मैत्री करत उदयपूरला बोलावलं. तेथे गेल्यावर रिसॉर्टवर त्या प्राध्यापकाने खरं रुप दाखवलं. त्याने तिच्यावर बलात्कार केला.

 

  • राजस्थानच्या गोगुंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पीडित मुलीने सांगितले की तिची सोशल मीडियावर उदयपूर येथे राहणाऱ्या प्राध्यापकाशी मैत्री झाली.
  • काही दिवसातच त्यांच्यातलं बोलणं वाढलं.
  • यानंतर प्राध्यापकाने पीडित तरुणीला ९ जुलै रोजी उदयपूर येथे बोलावले.
  • यानंतर, त्याने तिला गोगुंडा परिसरातील रिसॉर्टमध्ये नेले.
  • येथे मादक पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला.
  • त्यानंतर पुन्हा त्याने तसे करताच, पीडितेने विरोध दर्शविला असता त्या आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले.
  • पण काही दिवसानंतर या तरूणाने पीडितेला मुंबईला पाठवले.
  • त्यानंतर हा तरुण ना फोन उचलत आहे ना लग्न करत आहे.
  • त्यामुळे अखेर यानंतर तरुणीने प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला.

 

त्याचवेळी गोगुंडा पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रवीण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची तक्रार मुंबईहून ईमेलद्वारे नोंदविण्यात आली आहे. आता पीडितेला बोलावून तिची जबानी नोंदवली जाईल. त्यानंतर पुढील तपास करुन कारवाई केली जाईल.

 

तरुणींसाठी सोशल मीडियासाठी धोक्याचा अलर्ट!

  • सोशल मीडियावर अनेकदा फेक प्रोफाईलही खूप असतात.
  • काही खरे प्रोफाईल असणाऱ्यांचीही वृत्तीही दुसऱ्यांना माहिती नसते.
  • सोशल मीडियावर मैत्री करताना जसे चांगले तेच फोटो प्रोफाईल फोटो बनवले जातात, तसेच आपली चांगलीच बाजू मांडली जाते.
  • त्यामुळे तरुणींनी कुणावरही केवळ सोशल मीडिया मैत्रीवर विश्वास ठेवू नये.
  • सोशल मीडियावर झालेली अशी मैत्री विश्वासाची मानून अशा पुरुषांना अन्यत्र भेटण्यास जाऊ नये.
  • अशा प्रत्येकाची माहिती कुटुंब, मित्र-मैत्रीणी यांच्याशी शेअर करावी.
  • घरच्यांच्या सल्ल्याने, परवानगीनेच पुढचे नाते वाढवावे.

Tags: mumbaisocial mediaमुंबईसोशल मीडिया
Previous Post

राज्यातील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षण

Next Post

मायावतींचे ‘मिशन ब्राह्मण’, पुन्हा भाजपावर नाराज ब्राह्मणांच्या मदतीनं सत्तेचा प्रयत्न

Next Post
mayavati

मायावतींचे 'मिशन ब्राह्मण', पुन्हा भाजपावर नाराज ब्राह्मणांच्या मदतीनं सत्तेचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!