Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी अटकेत

April 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
sunil mane

मुक्तपीठ टीम

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी एनआयएने आणखी एक कारवाई केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिस गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांना एनआयएने अटक केली आहे. यापूर्वी एनआयएने सचिन वाझे आणि रियाझ काझी यांनाही या प्रकरणात अटक केली आहे.

अंबानी प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील संशयी भूमिकेमुळे एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

अन्टिलिया स्फोटक प्रकरणात अटक झालेला माने मुंबई पोलिसातील तिसरा अधिकारी आहे. यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझीला सुद्धा अटक करण्यात आली.सूत्रांच्या माहितीनुसार, काझीच्या जबाबानंतरच सुनिल मानेला अटक करण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण

  • उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक सामग्रीसह एसयूव्ही आणि त्यानंतर ठाणे व्यापारी मनसुख हिरण यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस अधिकारी रियाझ काझी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
  • ११ एप्रिल रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे यांचे सहकारी काझी यांना अटक केली.
  • ५ मार्च रोजी ठाण्यात हिरणचा मृतदेह सापडला.
  • या एसयूव्हीमधून स्फोटके बनवण्यासाठी वापरलेली सामग्री जप्त करण्यात आली.
  • या प्रकरणाच्या तपासासंदर्भात वाझे यांना एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली होती.
  • तसेच तपास यंत्रणेने माजी पोलिस विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरे यांनाही अटक केली.
  • ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Tags: NIAsachin wazeमुकेश अंबानीमुंबई पोलिस निरीक्षक सुनील मानेरियाझ काझीसचिन वाझे
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

कोरोना संकटात लोकांसोबत राहतेय ‘आप’ली हेल्पलाईन!

Next Post
preeti sharma menan

कोरोना संकटात लोकांसोबत राहतेय 'आप'ली हेल्पलाईन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!