Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी मुंबईसह महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने, नव्या रुग्णांमध्ये सातत्यानं घट

January 12, 2021
in चांगल्या बातम्या
0
corona

मुक्तपीठ टीम

 

देशभर पसरलेल्या कोरोना साथीच्या रोगाचं प्रमाण आता घटताना दिसत आहे.  राज्यात ५० हजार कोरोनामुळे मृत्यूचा गंभीर टप्पा ओलांडल्यानंतर, आता महाराष्ट्रात गेल्या सहा दिवसांतील सर्वात कमी कोरोना मृत्यूचा आकडा ३४ वर आला आहे. आजवरची ही सर्वात कमी मृत्यूसंख्या आहे.

 

मुंबईतही मृत्यूचा आकडा आता एक आकडी उरला आहे. त्यामुळे कोरोनाविषयी जुळलेली भीती कमी होताना दिसत आहे. ८ जानेवारी वगळता ३१ डिसेंबरपासून शहरात एक आकडी मृत्यूदर दिसत आहे. राज्यातील मृत्यूची संख्या घटून २.५४% झाली आहे, तर मुंबईत संध्या ३.७४% आहे.

 

रविवारी राज्यात ३,५५८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यांची एकूण संख्या १९,६९,११४ इतकी आहे. शनिवारी मुंबईतही ६५७ प्रकरणे नोंदवली गेली. शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या जवळ पोहोचले आहे.

 

राज्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत यूकेहून परत आलेल्या ४,८६९ नागरिकांचा शोध घेण्यात आला असून, त्यापैकी ३,५०६ जणांनी आरटी-पीसीआर चाचणी घेतल्या आहेत आणि ७५ लोकांच्या कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आल्या आहेत. यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठविले गेले आहेत, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

 

मुंबई मनपाचे सुरेश काकाणी म्हणाले की, लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी महानगर सज्ज आहे. अखिल भारतीय लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: coronacorona vaccination dry runcorona vaccinemumbaiकोरोना टेस्ट पॅाझिटिव्हमुंबईमुंबई मनपाचे सुरेश काकाणी
Previous Post

#चांगलीबातमी अभिनेता अजय देवगणची पर्यावरणप्रेमी अॅक्शन, वृक्षारोपणासाठी थेट तेलंगणात झेपावला

Next Post

#चांगलीबातमी ठाणे स्थानकात पीरियड रुमचे उद्घाटन, स्त्रीयांसाठी पाळीच्या दिवसांसाठी सुविधा

Next Post
thane

#चांगलीबातमी ठाणे स्थानकात पीरियड रुमचे उद्घाटन, स्त्रीयांसाठी पाळीच्या दिवसांसाठी सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!