मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयात सॉफ्टवेअर प्रोग्रामर डेव्हलपर/ कोडर्स या पदासाठी २६ जाागा, डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ५० जागा अशा एकूण ७६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) कॉम्प्युटर सायन्स/ ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर पदवी २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.२- १) पदवीधर २) इंग्रजी टायपिंग २) एमएस-सीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in/index.php वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://bhc.gov.in/bhctechpersmsl69/index.php
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1gm3WBAFkKtIYHpEXp6d6trt76gUg1cns/view?usp=sharing








Subscribe