Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एल्गार परिषद प्रकरण: तिसऱ्या न्यायाधीशांचा सुनावणीस नकार! असं का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

एल्गार परिषद खटल्यातून उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या न्यायाधीशांनी स्वत:ला वेगळं केलं आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये दिवंगत स्टॅन स्वामीसह १६जण आहेत.
याआधी एसएस शिंदे आणि न्यायाधीश पीबी वराळे यांनी या प्रकरणातील सुनावणीस नकार दिला होता. त्यामुळे असं का घडतंय, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

न्यायमूर्ती साधना जाधव यांनी सांगितले की, त्यांनी या खटल्यांच्या सुनावणीपासून स्वतःला वेगळं केलं आहे. एल्गार परिषद किंवा कोरेगाव भीमा प्रकरण त्यांच्यासमोर ठेवू नये. त्यांनी आपल्या निर्णयाचे कोणतेही कारण सांगितले नाही.

 

न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या दोन याचिकांची सुनावणी करत होते. वकील सुरेंद्र गडलिंग यांनी जामीन याचिका दाखल केली होती आणि पुजारी फ्रेझर मस्करेन्हास यांनी दाखल केलेल्या याचिकेत मागणी केली होती की, त्यांना स्वामी यांच्या वतीने दाखल केलेल्या खटल्याचा पाठपुरावा करण्यास परवानगी द्यावी. वैद्यकीय जामिनाच्या प्रतीक्षेत असताना कोठडीत स्टेन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

  • हे प्रकरण ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाशी संबंधित आहे.
  • या भाषणामुळे कोरेगाव भीमा हिंसाचार घडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
  • या परिषदेला माओवाद्यांचा पाठिंबा असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

Tags: Elgar Parishad Casemumbai high courtउच्च न्यायालयएल्गार परिषद प्रकरणसाधना जाधव
Previous Post

मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय – दत्तात्रय भरणे

Next Post

‘कू’नं अल्गोरिदम केला जाहीर! यूजर्सना कळणार कन्टेन्टविषयी सर्व काही!!

Next Post
Koo

'कू'नं अल्गोरिदम केला जाहीर! यूजर्सना कळणार कन्टेन्टविषयी सर्व काही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!