Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने संबंध ठेवणे बेकायदेशीर नाही!”

पतीच्या जबरदस्तीमुळे अर्धांगवायू झाल्याच्या पत्नीच्या तक्रारीवर न्यायालयाचा निकाल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai

मुक्तपीठ टीम

पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने शरीरसंबंध ठेवणे वैवाहिक जीवनात बेकायदेशीर नसल्याचे सांगत मुंबई सत्र न्यायालयाने एका पतीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामंध्ये केरळ उच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात असे म्हटले आहे की, वैवाहिक बलात्कार क्रूरता आहे आणि ते घटस्फोटाचे कारण असू शकते. या प्रकरणातील पीडित महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

 

पत्नीची पतीविरोधात काय तक्रार?

  • पीडित महिलेने सत्र न्यायालयाला सांगितले की, पतीने जबरदस्ती शरीरसंबंध ठेवल्यामुळे तिला कंबरेपर्यंत अर्धांगवायू झाला.
  • यासोबतच पीडितेने पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता.
  • त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी हा खोटा खटला असल्याचे सांगत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता जो न्यायालयाने मंजूर केला.

 

या प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एसजे घरत म्हणाले की, महिलेचे आरोप कायदेशीर छाननीखाली येत नाहीत. तसेच असे म्हटले आहे की जर पतीचा पत्नीशी संबंध ठेवत असेल तर त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. त्याने कोणतेही अनैतिक कृत्य केलेले नाही.

 

न्यायालयाने सांगितले, महिलेला अर्धांगवायू होणे दुर्दैवी!

  • न्यायाधीशाने सांगितले की, महिलेला अर्धांगवायू झाला हे फारच दुर्देवी आहे.
  • पण तरीही संपूर्ण कुटुंबाला यासाठी जबाबदार धरता येऊ शकत नाही.
  • वैवाहिक बलात्कार हा भारतात गुन्हा नाही.
  • या प्रकरणात पोलीस कोठडीत चौकशीची गरज नाही.
  • महिलेने हुंडा छळ केल्याचा आरोप केला.
  • परंतु हुंड्यात काय मागितले हे सांगितले नाही.

पत्नीचा पतीवरच आरोप, जबरदस्तीमुळे अर्धांगवायू!

  • लग्नाच्या एक महिन्यानंतर जबरदस्तीने संबंध ठेवत होता पती
  • या महिलेचे नोव्हेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते.
  • लग्नानंतर एक महिन्यानंतर पतीने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.
  • या दरम्यान, जेव्हा जानेवारीत तिची तब्येत बिघडली तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली.
  • तिला कंबरेच्या खालच्या भागात लकवा मारल्याचे समजले.

Tags: mumbaiMumbai courtमुंबईमुंबई सत्र न्यायालय
Previous Post

उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत

Next Post

“संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेसच सक्षम पर्याय”: नाना पटोले

Next Post
nana patole

"संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेसच सक्षम पर्याय": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!