Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत मंदावतेय कोरोनाची गती …चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर चांगलाच घटला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai

मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत दीड महिन्यानंतर पॉझिटिव्हिटी दर मंदावत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुहन्मुंबईकडून जारी केलेल्या आकडेवारी नुसार, शहरात गेल्या २४ तासात ४३,५२५ नागरिकांची टेस्ट केली असून यातील केवळ ३९२५ नागरिक कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. या आकड्यात काही बदलही होऊ शकतो.

 

मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक

  • १३ मार्च २०२१ रोजी कोरोनाचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर ९.४८ टक्के होता.
  • त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रुप धारण केले.
  • २० मार्चला पॉझिटिव्हिटी दराने १५ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता.
  • एप्रिलमध्ये पॉझिटिव्हिटी दर ११ ते २७ टक्क्यांच्या जवळ पोहचला होते.
  • पण ४५ दिवसांनी पॉझिटिव्हिटी दर काहीसा मंदावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
  • तसेच शहरातील एकूण पॉझिटिव्हिटी दर पाहिला तर तो ११.९ टक्के आहे.

सातत्याने कमी होताना दिसली बांधितांची संख्या

  • एकूण चाचण्यात आढळलेल्या पॉझिटिव्ही रुग्णांच्या टक्केवारीनुसार पॉझिटिव्हिटी दर निश्चित केले जाते.
  • मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असला तरी गेले काही दिवसांपासून नवीन रुग्ण आढळण्याची गती मंदावली आहे.
  • ४ एप्रिलला मुंबईत एकूण ११,२०६ रुग्ण आढळले होते.
  • १५ एप्रिलला ८,२०९ नवीन रुग्ण आढळले होते.
  • २४ एप्रिलला ५,८६७ रुग्ण आढळले होते.
  • तर २६ एप्रिल रोजी ३,८४० रुग्ण आढलले होते.
  • आज ३० एप्रिलला ३९२५ रुग्ण आढळले आहेत.
  • या आकडेवारीवरून हे लक्षात येते की सातत्याने नवीन रुग्णांमध्ये घट होत आहे.

Tags: coronamumbaiपॉझिटिव्हिटी दर
Previous Post

ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

Next Post

आज ६२ हजार ९१९ नवीन रुग्ण, ६९ हजार ७१० बरे झाले!

Next Post
mcr 23-4-21

आज ६२ हजार ९१९ नवीन रुग्ण, ६९ हजार ७१० बरे झाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!