Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रात २ मंत्री घरी: एकाला ‘एकनाथ शिंदे’ बनणं भोवलं, तर मुख्तार अब्बास नकवींना उपराष्ट्रपतीपदाची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mukhtar abbas naqvi And Ramchandra Prasad Singh

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मुख्तार अब्बास नकवी आणि रामचंद्र प्रसाद सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दोघांचेही राज्यसभा कालावधी आज संपला आहे. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी देश आणि जनतेची सेवा केल्याबद्दल दोन्ही नेत्यांचे कौतुक केले होते. विशेषतः नकवी यांच्या कामाबद्दल कौतुक केल्याने नक्वी यांना भाजपा उपराष्ट्पतीपदी संधी देणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली

पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांचे कौतुक केले!

  • मोदी सरकारच्या दोन कॅबिनेट मंत्री आपापल्या पदाच्या राजीनामा देतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
  • बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मुख्तार अब्बास नकवी आणि आरपीपी सिंह यांची भरभरून प्रशंसा केली.
  • दोन्ही नेत्यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ ७ जुलैला म्हणजेच गुरुवारी संपला आहे.

आरसीपी सिंग जेडीयूच्या कोट्यातून केंद्रीय मंत्री!

  • आरसीपी सिंग हे जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या कोट्यातून केंद्र सरकारमध्ये मंत्री होते.
  • त्यांनाही जेडीयूने पुढील कार्यकाळ दिलेला नाही.
  • त्याचं कारण आरसीपी यांची भाजपाशी वाढलेली जवळिक आणि नितीश कुमारांच्या नियंत्रणाबाहेर जाण्याचा प्रयत्न, असं सांगितलं जातं.
  • ते नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडवर नियंत्रण वाढवण्याच्या प्रयत्नात असल्यानेच त्यांना पुन्हा खासदारकी देण्यात आली नाही.
  • थोडक्यात त्यांना बिहारचे एकनाथ शिंदे बनण्याचा प्रयत्न करणे भोवले.

नक्वी यांना उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल करण्याची शक्यता!

  • नकवी यांनीमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचीही आज भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली.
  • नकवी यांना भाजप उपराष्ट्पतीपदी संधी देणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली.
  • ऑगस्टमध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
  • नक्वीनकवीयांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न केल्यास त्यांना राज्याचे राज्यपाल किंवा केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल बनवले जाऊ शकते.

Tags: central ministrymukhtar abbas naqviRamChandra Prasad SinghUnion Cabinetकेंद्रीय मंत्रिमंडळमुख्तार अब्बास नकवीरामचंद्र प्रसाद सिंग
Previous Post

नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

भाजपाचे मिशन दक्षिण! इलैयाराजा, पीटी उषा यांच्यासह दक्षिणेतील ४ प्रतिभावंत राज्यसभेवर!

Next Post
PT Usha, llaiyaraaja and 4 nominated to Rajya Sabha

भाजपाचे मिशन दक्षिण! इलैयाराजा, पीटी उषा यांच्यासह दक्षिणेतील ४ प्रतिभावंत राज्यसभेवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!