Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुकेश अंबानीची मोठी झेप! ‘या’ जर्मन कंपनीशी ४ हजार कोटींचा खरेदी करार!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mukesh Ambani

मुक्तपीठ टीम

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुकेश अंबानी B2B क्षेत्रात मोठी झेप घेत आहेत. त्यांच्याजवळ आता आणखी एक मोठी कंपनी येणार आहे. रिलायन्स रिटेल जर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा भारतीय व्यवसाय ४ हजार ६० कोटी रुपयांच्या अंदाजे करारात विकत घेणार आहे. रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे आणि हा करार त्यांना B2B सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यास मदत करेल. मिळालेल्या माहितीनुसार, या करारामध्ये कंपनीची ३१ घाऊक वितरण केंद्रे, मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीची जमीन आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे.

जर्मन कंपनीचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्सचा पुढाकार

  • मेट्रो कॅश अँड कॅरीचे व्यापारी बँकर्स जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यांनी कंपनीच्या व्यवसायाचे मूल्य सुमारे १ अब्ज डॉलर इतके ठेवले होते.
  • थायलंडची सर्वात मोठी कंपनी चारोएन पोकफंड ग्रुपनेही हे खरेदी करण्यात रस दाखवला होता. मात्र नंतर त्यांनी यातून माघार घेतला.
  • त्यांनी माघार घेतल्यानंतर जर्मन कंपनीचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्स उरली होती.

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेट्रो यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि गेल्या आठवड्यात जर्मन कंपनीने रिलायन्स रिटेलच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. मेट्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दोघांनीही सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.


Tags: German CompanyGerman Retail Company Metro Cash and Carrygood newsIndian Businessmukesh ambanimuktpeethReliance Retail German Retail Company Metro Cash and CarryReliance Retailघडलं-बिघडलंचांगली बातमीजर्मन कंपनीजर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीभारतीय व्यवसायमुकेश अंबानीमुक्तपीठरिलायन्स रिटेल जर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीरिलायन्स रिटेल
Previous Post

इस्रोचं नवीन मिशन: चंद्र, सूर्य आणि शुक्राविषयी सखोल संशोधनासाठी नव्या भरारीची तयारी!

Next Post

सिडकोचं वेगवान काम! महागृहनिर्माण योजनेतील ७०० स्लॅब्सचं काम ५५५ दिवसांत पूर्ण!!

Next Post
cidco

सिडकोचं वेगवान काम! महागृहनिर्माण योजनेतील ७०० स्लॅब्सचं काम ५५५ दिवसांत पूर्ण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!