Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार वरुण गांधींच्या शेतकरी हिताचं पत्र भाजपासाठी का अडचणीचं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
vy

मुक्तपीठ टीम

भाजप खासदार वरुण गांधींनी शेतकरी हिताचं पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे. ऊसाच्या किंमती वाढवण्यासोबतच शेतकऱ्यांसंदर्भात अनेक मागण्या वरुण गांधींनी या पत्रात केल्या आहेत. मात्र वरुण गांधींच्य़ा या पत्राच्या टायमिंगमुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. तसंच ५ सप्टेंबरला अनेक शेतकरी संघटनांनी मुजफ्फरनगरमध्ये महापंचायतही भरवली होती. त्यामुळे वरुण गांधींचं हे पत्र विरोधकांसह शेतकरी संघटनांनाही मोदी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी, टीका करण्यासाठी आयती संधी देणारं ठरु शकतं. तसेच मोदी सरकारने शेतकरी हिताचं सर्वात मोठी पावलं उचलल्याचा भाजपाचा दावा उघडा पडू शकतो.

 

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने वाढवलेले हमीभाव आणखी वाढवण्याची मागणी

  • २ पानांच्या य़ा पत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे मुद्दे आहेत.
  • ऊसाचा किमान हमी दर वाढवा.
  • सध्या ऊसाला असलेला ३१५ रुपये प्रति क्विंटलचा भाव हा ४०० रुपये करावा.
  • पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं. केंद्राच्या नव्या कृषी धोरणांविरोधात निदर्शनं करण्यात या भागातल्याच शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे.
  • गहू आणि धान्यांच्या उत्पादनांवर अतिरिक्त रक्कम दिली जावी.
  • गहू आणि धान्यावर २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे एमएसपीवर अतिरिक्त बोनस मिळाला पाहिजे.

 

शेतकरी सन्मान निधी दुप्पट करण्याचीही मागणी

  • पंतप्रधान किसान योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट केली जावी.
  • या योजनेंतर्गत मिळणारी ६ हजाराची रक्कम वाढवून १२ हजार रुपये केली जावी.
  • केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही वर्षाला ६ हजार रुपये द्यावेत.
  • डिझेलवर प्रतिलिटर २० रुपयांची सबसिडी दिली जावी.
  • वीजबिलांच्या किंमतीतही कपात केली जावी.

Tags: BJPmodi govermentyogi adityanathभाजप खासदार वरुण गांधीभाजपामुक्तपीठमुख्यमंत्री योगी आदित्यनाथमोदी सरकारशेतकरी संघटना
Previous Post

बाटलीबंद पाण्यावर काही कंपन्यांकडून ISI चिन्हाचा गैरवापर! भारतीय मानक ब्युरोचा छापा!!

Next Post

स्वयंपाकाचा गॅस भडकला आता गाड्यांचा सीएनजीही महागणार!

Next Post
गॅस

स्वयंपाकाचा गॅस भडकला आता गाड्यांचा सीएनजीही महागणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!