Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रामनवमी, हनुमान जयंती उत्सव साजरे करा दणक्यात! काँग्रेसचं सर्क्युलर!!

April 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Congress mp

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत हिंदू सण उत्सव म्हटलं तर भाजपा, शिवसेना आता मनसेसारखे पक्ष असेच आठवतात. पण आता काँग्रेसही बहुधा मागे राहू इच्छित नाही. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हिंदू सण दणक्यात साजरे करायचे सर्क्युलर जारी केले आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त राज्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून रामायण, सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करण्याचे निर्देश सर्क्युलरमध्ये दिले आहेत. आता काँग्रेस आहे म्हटल्यावर अंतर्गत वाद तर होणारच. तसा तो सर्क्युलरवरही झाला आहे. तसेच भाजपानेही या हिंदू सण साजरे करण्याच्या भूमिकेचीही खिल्ली उडवलीच आहे.

 

काँग्रेसमधून आक्षेप

  • कोणत्याही राजकीय पक्षाने अशी सर्क्युलर जारी करू नयेत.
  • आपण सर्व धर्मांना एकत्र घेऊन जातोय.
  • सर्क्युलरमध्ये फक्त राम नवमी आणि हनुमान जयंतीचा उल्लेख आहे पण आंबेडकर जयंती, रमजान किंवा गुड फ्रायडेचा उल्लेख नाही.
  • मसूद यांनी प्रश्न उपस्थित केला की, सर्क्युलरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना इतर धर्मांशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना का देण्यात आल्या नाहीत?
  • जर आपण रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्यासाठी सर्क्युलर जारी करत असाल तर त्यात रमजान आणि इतर धर्मांशी संबंधित सणांचाही उल्लेख केला पाहिजे.
  • हे सर्क्युलर कोणत्याही राजकीय पक्षासाठी शोभणारे नाही.

 

भाजपाकडून खिल्ली

  • मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या सर्क्युलरची खिल्ली उडवत मसूद यांचा आक्षेप अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की,मसूद यांना हे पचनी पडत नाही की जो पक्ष इफ्तार पार्टी आयोजित करत होता, तो पक्ष आता मंदिरांच्या फेऱ्या का मारत आहे.
  • काँग्रेसचा हिंदू समाजाला जोडण्याचा प्रयत्न म्हणून या सर्क्युलरकडे पाहिले जात आहे. पुढील वर्षी मध्य प्रदेशात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.

Tags: BJPCongressHanuman JayantiMadhya PradeshRamnavamiकाँग्रेसभाजपामध्यप्रदेशरामनवमीहनुमान जयंती
Previous Post

बॅडमिंटनमधील योगदानाबद्दल निलिमा चिमोटे यांना जीवनगौरव पुरस्कार

Next Post

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात

Next Post
Koyna dam

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!