Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॅडमिंटनमधील योगदानाबद्दल निलिमा चिमोटे यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या हस्ते सत्कार

April 6, 2022
in घडलं-बिघडलं
0
Lifetime Achievement Award to Nilima Chimote

मुक्तपीठ टीम

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी श्रीमती निलिमा चिमोटे यांना केंद्र शासनाच्या केंद्रीय नागरी सेवा आणि सांस्कृतिक, क्रीडा मंडळाच्या वतीने बॅडमिंटन क्रीडा प्रकारातील योगदानाबद्दल ‘जीवनगौरव‘ प्रशंसा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, त्याबद्दल त्यांचा आज माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Lifetime Achievement Award to Nilima Chimote           

निलिमा चिमोटे या जून १९९३ पासून बॅडमिंटन क्रीडा प्रकारातील खेळाडू असून त्यांनी अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेत  उल्लेखनीय योगदान दिले आहे. नुकत्याच हरियाणात संपन्न झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेत निलिमा चिमोटे यांना केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील केंद्रीय नागरी सेवा आणि सांस्कृतिक, क्रीडा मंडळाच्या वतीने ‘जीवन गौरव‘ प्रशंसा पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या योगदानाबद्दल आज, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी निलिमा चिमोटे यांचा सत्कार करुन त्यांच्या बॅडमिंटन क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.

            

यावेळी संचालक (वृत्त-जनसंपर्क) अनिल आलूरकर, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदी उपस्थित होते.


Tags: BadmintonNilima Chimoteअखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन स्पर्धेाकार्मिक आणि प्रशिक्षण विभागकेंद्रीय नागरी सेवा आणि सांस्कृतिकक्रीडा मंडळजीवनगौरव पुरस्कारदीपक कपूरअााजोक कोजददीनिलिमा चिमोटेबॅडमिंटन
Previous Post

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुरुवारी फिट महाराष्ट्र उपक्रम

Next Post

रामनवमी, हनुमान जयंती उत्सव साजरे करा दणक्यात! काँग्रेसचं सर्क्युलर!!

Next Post
Congress mp

रामनवमी, हनुमान जयंती उत्सव साजरे करा दणक्यात! काँग्रेसचं सर्क्युलर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!