Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोटोरोलाचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन मोटो G42 लाँच!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Moto G 42

मुक्तपीठ टीम

मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन मोटो G42 आज भारतात लाँच झाला आहे. फोनमध्ये IP52 रेट केलेले वॉटर-रेपेलेंट रेटिंग आहे. मोटो जी ४२मध्ये आस्पेक्ट रेशो एमॉलिड डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० एसओसीवर चालतो आणि त्यात २०वॉट फास्ट चार्जिंग आहे.

  • हा फोन अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोझ अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • फ्लिपकार्ट प्रमाणेच या फोनची विक्री ११ जुलैपासून निवडक रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.
  • मोटो G42 ची किंमत 4जीबी रॉम + ६४जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी १३,९९९ रुपये आहे.
  • मोटो G42 वर लाँच ऑफरवर १,००० रुपयांची सूट आहे. जे SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध होईल.

मोटो G42चे फिचर्स…

  • मोटो G42ला ६.४-इंच फुल एचडी+ एमॉलीड डिस्प्ले आहे.
  • हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये एफ/१.८ लेन्ससह ५०-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि डेप्थ शूटर तसेच २-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर समाविष्ट आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, मोटो G42 फ्रंट १६-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सरसह आहे, ज्यामध्ये एफ/२.२ लेन्स आहे.
  • मोटो G42मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत आणि त्यात डॉल्बी ऑटोमोससाठी सपोर्ट समाविष्ट आहे.
  • मोटो G42 मध्ये ६४जीबी ऑनबोर्ड स्टोरेज पॅक आहे जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.
  • मोटो G42 वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ४जी एलटीई, वायफाय ८०२.११एसी, ब्लूथुट वी५.०, रेडिओ, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, टाईप सी आणि हेडफोन जॅक समाविष्ट आहे.
  • बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, एंबियंट लाईट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर समाविष्ट आहे.
  • फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह देखील उपलब्ध आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Good news MorningLatest talkMoto G42motorolaचांगली बातमीमोटो G42मोटोरोलालेटेस्ट टेक
Previous Post

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत १३ हजार कोटींनी वाढ

Next Post

कोल इंडियात ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ आणि अन्य ४८१ जागांसाठी करिअर संधी

Next Post
Coal India Limited

कोल इंडियात 'मॅनेजमेंट ट्रेनी' आणि अन्य ४८१ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!