Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्त्रायल दुतावासाबाहेरील स्फोटाचा थेट भारतात तपास करणारी ‘मोसाद’ आहे तरी कशी?

February 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
mossad

मुक्तपीठ टीम

 

इस्त्रायललच्या दिल्लीतील दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटाशी
इराणच्या मेजर जनरल कासिम सुलेमानी आणि मुख्य अणु वैज्ञानिक मोहसीन फाखरीजादेह यांच्या हत्येचा संबंध जोडला जात आहे. त्या हत्यांचा बदला घेण्यासाठी इस्त्रायल दूतावासाबाहेर स्फोटाची शक्यता वर्तलली जात आहे. इराणमधील त्या हत्यांप्रकरणी इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादविरोधात आरोप करण्यात आले होते. आता मोसादचे हेर भारतातील स्फोटाच्या चौकशीसाठी येतील अशाही बातम्या आहेत.

 

इस्त्रायल दुतावासाजवळ झालेस्या स्फोटाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी मोसादचे हेर भारतात देखील येऊ शकतात. इस्त्रायल दुतावासाबाहेर झालेली घटना ही दहशतवादी घटना असल्याचे सांगितले जाते. इस्त्रायलशी संबंधित दहशतवादी कारवायांच्या चौकशी करण्याचे काम मोसाद करते. या निमित्ताने चर्चेत आलेल्या मोसादविषयी महत्वाची माहिती:

 

मोसादची स्थापना

इस्त्रायलच्या सैन्याच्या गुप्तचर विभागा अंतर्गत सुरक्षा सेवा आणि परराष्ट्र राजकारण विभाग यांच्यात समन्वय आणि सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी १३ डिसेंबर १९४९ रोजी मोसादची स्थापना केली. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी मोसादची स्थापना केली गेली. १९५१ मध्ये मोसादला पंतप्रधान कार्यालयाचा भाग बनवण्यात आले.

 

जगातील पहिल्या क्रमांकाची गुप्तचर संस्था

गुप्तचर ऑपरेशन करण्यासाठी मोसेद ही जगातील पहिल्या क्रमांकाची गुप्तचर संस्था मानली जाते.
मोसाद आपले कोणतेच काम अर्धवट सोडत नाही. शत्रूला कुठूनही शोधून ते आपली मोहिम पूर्ण करतात. मोसादने बर्‍याच मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. भारतदेखील काही वेळा आपल्या गुप्तचर यंत्रणेला
इस्राईलच्या इंटेलिजेंस एजन्सीमार्फत प्रशिक्षण देतो.

 

१९८६ मध्ये गाजल्या मोसादच्या ‘किलर’ महिला हेर

इस्त्रायली गुप्तचर सेवा मोसादने ‘किलर’ महिला हेरांची ‘फोर्स’ तयार केली आहे. या महिला संशयीत व्यक्तीला त्यांच्या जाळ्यात अजकवून त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेतात. ‘डेली मेल’ या वर्तमानपत्रात इस्राईलच्या ‘लेडी ग्लोब्स’ मधील प्रशिक्षित महिला गुप्तहेरांपैकी पाच सदस्यांच्या जीवनशैलीवर लेख लिहिण्यात आला होता. मोसाद हे गुप्तपणे कारवाया करणारे इस्रायलचे ‘किलिंग मशीन’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये अर्ध्याहून अधिक महिला गुप्तहेर आहेत. .

 

ऑपरेशन थंडरबोल्ट

१९७६ मध्ये फ्रेंच प्रवासी विमान अरब दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. या विमानात इस्त्रायली प्रवासी होते. यावेळेस मोसादने आपली बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य दाखवून आपल्या नागरिकांना हजारो किलोमीटर अंतरावर युगांडाच्या एन्टेबे विमानतळावरून सुखरूप परत आणले. हे ऑपरेशन आत्तापर्यंत संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी एन्टी हायजॅक मिशन मानले जाते.

 

अर्जेंटिनामधील प्राणघातक मिशन

अर्जेंटिनामध्ये १९६० मध्ये मोसादने अर्जेंटिनामध्ये गुप्त मोहीम राबवली. ही मोहीम अर्जेंटिना सरकारलासुद्धा कळली नाही. मोसादने नाझी गुन्हेगार अ‍ॅडॉल्फ एकमनचे अपहरण केले अणि त्याला इस्रायलमध्ये आणले. यहुद्यांवर अत्याचार केल्याबद्दल त्याच्यावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा देखील झाली.


Tags: blastIndiaIntelligence agencyIntelligence systemIsraelIsraeli embassyLady Globesmossadइंटेलिजेंस एजन्सीइस्राईलगुप्तचर यंत्रणादिल्लीदुतावासभारतलेडी ग्लोब्स
Previous Post

Tata Motors launches the Limited-Edition Tata Tiago

Next Post

#शेतकरीआंदोलन एकट्या पंजाबचे म्हणून हिणवले, तेच जाटभूमीतही पेटले!

Next Post
Kisan Mahapanchayat-1

#शेतकरीआंदोलन एकट्या पंजाबचे म्हणून हिणवले, तेच जाटभूमीतही पेटले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!