Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोरबी पूल मृत्यूकांड: तारांना गंज लागलेला…पण ओरेवा कंपनीचा अधिकारी म्हणाला हे तर Act of God!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Morbi bridge collapse was an 'act of God'

मुक्तपीठ टीम

ब्रिटीशकालीन गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील एचएस पांचाळ यांनी ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापकांनी न्यायालयात सांगितलेला मुद्दा माध्यमांना सांगितला. ही घटना Act of God म्हणजे दैवी प्रकोपामुळे घडल्याचे सांगितले आहे. मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी ओरेवा कंपनीच्या दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच केबल वायर पूल सर्वसामान्यांसाठी खुले करण्याच्या स्थितीत नसून ते गंजलेले असल्याचेही न्यायालयात उघड झाले आहे. तरीही तो अधिकारी तसं म्हणाला, हे विशेष!

मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस!

  • फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात स्पष्ट पणे उल्लेख करण्यात आला आहे की, या झुलत्या पुलाला गंज चढला होता.
  • तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाच्या फक्त काही अंशी काम करण्यात आले होते.
  • या केबल्सच्या तारांचे ग्रीसिंगही करण्यात आले नाही.
  • एफएसएल अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी ही जुनी केबल होती.

आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

  • बुधवारी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपींबाबत अतिरिक्त सरकारी वकील एच.एस. पांचाळ यांना विचारले असता, पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे जण ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक असून, अन्य दोघांनी पुलाचे बांधकाम केले.
  • याशिवाय ज्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ते सुरक्षा कर्मचारी आणि तिकीट विक्रेते आहेत.
  • गुजरातमधील मोरबी येथील एका ट्रायल कोर्टाने ३० ऑक्टोबर रोजी शतकानुशतके जुना पूल कोसळून झालेल्या १३५ लोकांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या नऊ जणांपैकी चार जणांना पोलिस कोठडी तर उर्वरित पाच जणांना ५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Tags: Act of GodMorbi Bridge Collapsedदैवी प्रकोपपोलीस कोठडीमोरबी पूल दुर्घटना
Previous Post

राहुल गांधींचा आरोप: नोटाबंदीमुळे जीन्स उद्योगातील ३.५ लाख लोक बेरोजगार

Next Post

‘वेडात मराठे वीर दौडले ४०’चे प्रोड्युसर एकनाथ शिंदे…राज ठाकरेंचा भलताच पंच!

Next Post
Raj Thackeray And Eknath Shinde on vedat Marathe veer daudle saath movie promotion

'वेडात मराठे वीर दौडले ४०'चे प्रोड्युसर एकनाथ शिंदे...राज ठाकरेंचा भलताच पंच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!