Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केरळात मान्सून ३ जूनला पोहचणार…महाराष्ट्रातही चार ते पाच दिवसांचा विलंब!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mansoon

मुक्तपीठ टीम

देशात यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र देशात तौक्ते आणि यास वादळ धडकल्याने मान्सूनचं आगमन काही दिवसांनी पुढे गेलं आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होत आहे, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुन केरळमध्ये ३ जूनला दाखल होईल. यामुळे मान्सून राज्यात दाखल होण्यास देखील चार ते पाच दिवसांचा विलंब होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

केरळमध्ये मान्सुन ३ जूनला दाखल होण्याची शक्यता
Latest meteorological conditions, south-westerly winds could strengthen further gradually frm 1st June,resulting in likely enhancement in RF activity ovr Kerala.Hence monsoon onset over Kerala is likely to take place by 03June
– IMD pic.twitter.com/HE52Sn1Kbk

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 30, 2021

३ जूनला मान्सून केरळ पोहोचणार-

  • भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता.
  • हवामान विभागानं यापूर्वी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.
  • मात्र, सद्याची बदलेली परिस्थिती पाहता मान्सून ३ जूनला रोजी केरळात दाखल होईल.

Tags: keralआयएमडीकेरळडॉ.रामचंद्र साबळेमान्सून
Previous Post

“कोरोनाचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यास प्राधान्य द्या” – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post

राज्यात नव्या रुग्णांची संख्या २० हजाराखाली! आता फक्त सातारा, कोल्हापूर, नगर, पुणे, मुंबई हजारावर!  

Next Post
MCR 1-5-21

राज्यात नव्या रुग्णांची संख्या २० हजाराखाली! आता फक्त सातारा, कोल्हापूर, नगर, पुणे, मुंबई हजारावर!  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!