Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळा सुरु झाली…आणि चंद्रपुरात विकृत मुख्याध्यापकाकडून पाचवीतल्या चिमुरडीचा विनयभंग!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
molestation

मुक्तपीठ टीम

एकीकडे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असून आता मात्र शाळा सुरु झाल्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांनी शाळा सुर झाल्यावर पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या पेश्याला काळीमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. चंद्रपुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क मुख्याध्यापकांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंगाचा प्रयत्न केला आहे.

 

नेमकं प्रकरण काय

  • राज्यभरात शाळा सुरू झाल्या आहेत.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांनी इयत्ता पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे.
  • या घटनेनंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.
  • शाळेचा पहिला दिवस असल्याने या शाळेत फक्त काही विद्यार्थी-विद्यार्थिनी आले होते.
  • पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीत शिकते.
  • मुख्याध्यापकांनी वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठविले.
  • आणि त्या आदिवासी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
  • पीडित मुलीने ही माहिती आधी मैत्रिणींना सांगितली व त्यांनी पालकांना माहिती दिली.
  • माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद केले. यानंतर पोलिसांना तक्रार केली.
  • पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
  • उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार देखील घटनास्थळी दाखल.
  • बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले.
  • बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
  • शाळेतील ७ विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला.
  • यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले. पोलीस पोहोचल्याने या गावात मोठा अनर्थ टळला.
  • या संतापजनक घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.

१) वर्षा पिपरे , गटशिक्षणाधिकारी, बल्लारपूर

२) उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर पो. स्टे.


Tags: chandrapurSchool reopenZP Schoolचंद्रपूरजिल्हा परिषद शाळा
Previous Post

व्हरांड्यात झोपलेल्या तरूणावर हल्लेखोरांनी हल्ला करत गुप्तांग कापून नेले!

Next Post

“स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा कंपन्यांनी तातडीने निकाली काढाव्यात”: दादाजी भुसे

Next Post
Dadaji bhuse

"स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा कंपन्यांनी तातडीने निकाली काढाव्यात": दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!