Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पोलीस आयुक्त संजय पांडे पूनम महाजनांविरोधात शिवसेनेचे उमेदवार?”

भाजपा नेते मोहित कंबोज यांचा सनसनाटी आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Poonam Mahajan - Mohit Kamboj - Sanjay Pandey

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेला आरोप सध्या चर्चेचा विषय झाला आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर संतापलेल्या मोहित कंबोज यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, “पोलीस आयुक्त संजय पांडे हे सरकारपुढे लाचारीने वागत आहेत. भाजपा नेत्यांविरोधात हल्ले होऊ देत आहेत. कारण त्यांना शिवसेनेने पूनम महाजनांविरोधात लोकसभेची उमेदवारी देण्याचं वचन दिलं आहे.”

संजय पांडेंची अशी लाचारी का?

  • संजय पांडे पोलीस महासंचालक असताना सोमय्यांवर पुण्यात हल्ला झाला.
  • आता संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना सोमय्यांवर
  • मुंबई पोलिसांच्या इतिहासात एवढे कमजोर पोलीस आयुक्त झाले नाहीत.
  • माझ्यावरील हल्ल्याला २७ तास उलटले तरी हल्लेखोर पकडलेले नाहीत, एफआयआर नाही, मला साधा पोलिसांचा फोन आलेला नाही.
  • आम्ही १४ आमदार पोलीस आयुक्तांना भेटलो.
  • पोलीस आयुक्त संजय पांडे हे सरकारपुढे लाचार आहेत.
  • अशी कोणती लाचारी आहे की आयुक्त संजय पांडे यांची की पू्र्ण मुंबईत कायदा सुव्यवस्था संपली आहे.
  • अशी कोणती लाचारी आहे की उद्धव ठाकरेंना मातोश्रीसमोर शिवसैनिक ठेवावे लागतात, पोलिसांवर विश्वास नाही.
  • जेव्हा ते पोलीस महासंचालक होते तेव्हा सोमय्यांवर पुण्यात हल्ला झाला.
  • हेमंत नगराळे पोलीस आयुक्त असताना हल्ले झाले नाहीत, संजय पांडे आल्यानंतर हल्ले झाले.

पूनम महाजनांच्याविरोधात संजय पांडेंना शिवसेनेची उमेदवारी?

  • संजय पांडे सुपारी घेऊन भाजपा नेत्यांवर हल्ले करू देत आहेत.
  • जूननंतर ते निवृत्त होतील, त्यानंतर त्यांना पूनम महाजनांच्याविरोधात खासदारकी लढवण्याचं वचन शिवसेनेने दिलं आहे.
  • त्यामुळे ते आपल्या पदाशी तडजोड करत वागत आहेत.
  • त्यांचा आम्ही निषेध करतो.

 


Tags: BJPCP Sanjay PandeyMohit kambojPoonam Mahajansanjay pandeyShivsenaखासदार पूनम महाजनपूनम महाजनपोलीस आयुक्त संजय पांडेभाजपामोहित कंबोजशिवसेनासंजय पांडे
Previous Post

आता एफआयआरचा वाद, सोमय्यांचा संताप! “तो पोलीस कमिश्नर उद्धव ठाकरेचा चपरासी आहे का?”

Next Post

#मुक्तपीठ #Live भाजपा नेते किरीट सोमय्या यांची हल्ल्याबद्दल पत्रकार परिषद

Next Post
#मुक्तपीठ #Live भाजपा नेते किरीट सोमय्या यांची हल्ल्याबद्दल पत्रकार परिषद

#मुक्तपीठ #Live भाजपा नेते किरीट सोमय्या यांची हल्ल्याबद्दल पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!