Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी सरकारची दोन वेळा माघार! दोन्ही वेळा शेतकऱ्यांनीच माघारीसाठी भाग पाडलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
pm

मुक्तपीठ टीम

गुरुनानक जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. देशात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी ज्यांच्याविरोधात आंदोलन करत होते, तेच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशवासीयांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आणि सांगितले की, त्यांच्या तपश्चर्येत काही तरी कमतरता राहिली असावी, त्यामुळे त्यांचे सरकार काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकले नाही. ते कायदे मागे घ्यावा लागला. खरंतर नरेंद्र मोदी हे त्यांच्या कणखर काहीशा हटवादी भूमिकेसाठी ओळखले जातात. पण पंतप्रधान झाल्यापासून त्यांना दोनवेळा आपल्या भूमिकेपासून मागे फिरावे लागले. दोन्ही वेळा त्यांना तसं शेतकऱ्यांच्याविरोधामुळे करावं लागलं.

 

जमीन अधिग्ररण कायद्यावरून पहिली माघार

  • नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकऱ्यांसमोर त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
  • दोन्ही वेळा शेतकऱ्यांनीच माघारीसाठी भाग पाडलं आहे.
  • नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या वेळेस जमीन अधिग्रहण कायद्यावरुन मोदी सरकारला माघार घ्यावी लागली होती.
  • शेतकऱ्यांचा वाढता असंतोष पाहता मोदी सरकार जमीन अधिग्रहण अध्यादेशावरुन मागे हटले होते.

 

आता कृषी कायद्यांवरून माघा्र

  • पंजाबमधील शेतकरी कृषी कायद्याविरोधात नोव्हेंबर २०२०पासून आंदोलन करत होते. दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबरला शेतकरी पोहोचले.
  • नरेंद्र मोदी सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. कृषी कायद्यांचा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.
  • सर्वोच्च न्यायालयानं कायद्यांना स्थगिती दिली. शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील संघर्षाला वर्षानंतर यश आलं असून आज नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली.
  • कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन शेतकऱ्यांसमोर त्यांना माघार घ्यावी लागली आहे.

Tags: farmer lawfarmersfarmers protemodi sarkarmuktpeethPM Narendra modipmo indiaपंतप्रधान नरेंद्र मोदीमुक्तपीठशेतकरीशेतकरी कायदा
Previous Post

शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीचा अखेर विजय – मंत्री छगन भुजबळ

Next Post

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
cm on farrmeers

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!