Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनपा निवडणुकांसाठी मनसेची तयारी, शनिवारी राज ठाकरे नवी मुंबईत

February 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray-1

मुक्तपीठ टीम

मनसेने मनपा निवडणुकांना गंभीरतेने लढवण्याचे ठरवले आहे. मुंबईसाठी विभागवार जबाबदाऱ्या देताना मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर मुंबईतील उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर ते पुणे दौऱ्यावरही गेले होते.  त्यातून मनसे मनपा निवडणुकांना किती महत्व देत आहे ते दिसून आल्याचे मानले जाते. आता स्वत: राज ठाकरे मनपा निवडणुका असलेल्या महानगरांना भेटी देत आहेत.

संभाजीनगरातही मनसेने औरंगाबाद हे नाव बदलून संभाजीनगर हे नामांतर व्हावे, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पहिले कार्यक्रम हे नवी मुंबईत आहेत. ते शनिवारी नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. मनसेचे शहरप्रमुख गजानन काळे यांनी त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.. त्यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे :
१) सकाळी १० :३० वाजता – सी.बी.डी – बेलापूर न्यायालय, सेक्टर -१५.
२) सकाळी ११:३० वाजता – मनसे , नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय
स्थळ – मनसे मध्यवर्ती कार्यालय, ओरीयन टॉवर, प्लॉट नंबर – १२०, सेक्टर – ५० (नवीन), सीवूडस, नवी मुंबई – ४००७०६.

मनसेने संपर्कासाठी पुढील क्रमांक दिले आहेत:
गजानन काळे
शहरअध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई
संपर्क – ९९८७८८८५२०

सचिन कदम
शहर सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई
संपर्क – ९७६९७७७८८७

संदेश डोंगरे
शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नवी मुंबई
संपर्क – ९६६४२७८७१७


Tags: gajajan kalemnsnavi mumbaiRaj Thackerayगजानन काळेनवी मुंबईमनसेराज ठाकरे
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

#व्हाअभिव्यक्त! मधूर आवाजाची धार

Next Post
rihanna jitendra awhad

#व्हाअभिव्यक्त! मधूर आवाजाची धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!