Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत राजकीय शिमगा, चंद्रपुरात भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसेचं उपोषण! प्रकृती खालावली! लक्ष द्या…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chandrapur

मुक्तपीठ टीम

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असूनही इथल्या प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती बेरोजगार म्हणून बसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पुढकारातून इथल्या भूमिपुत्रांनी ७ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ऑल इंडिया पैंथर सेना, अपक्ष नगर सेवक व प्रभागीतील नागरिकांनी आणि मुस्लिम महिला संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी भजन लक्ष वेधले. या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंता जनक झाली आहे. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित उपोषणावर योग्य मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे.

 

या उपोषणाला अनेकांचा पाठिंबा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात बेरोजगारांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे.

जोपर्यंत भूमिपुत्र बेरोजगारांना कामावर घेतले जाणार नाही , तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, उपाध्यक्ष सुनील काळे, जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख, खवातीन – ए – इस्लाम इकार्ड संघटनेच्या महिला पदाधिकारी , नगरसेवक अजय सरकार आल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, युवा जिलाध्यक्ष अजय झलके , त्यागीभाई देठेकर, एकोना गावचे उपसरपंच दिलीप लोहकरे , एकोना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर चवले यांनी पाठिंबा दिला आहे .

 

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे उपोषण…

  • जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.
  • बेरोजगारी हा प्रश्न प्रत्येक घराचा बनला असून यामुळे अनेक गंभीर सामाजिक आर्थिक गुन्हेगारी, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे.
  • जिल्ह्यात हजारो उद्योग आहेत.
  • मात्र शासनाच्या आदेशानुसार उद्योगात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देण्यात याव्या या आदेशाचे पालन उद्योग करीत नाही.
  • परप्रांतीयांना कामावर ठेवून भूमिपुत्रांना हाकलून लावले जात आहे.
  • यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी बेरोजगारांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही हे दिसून येते.
  • या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बेरोजगारांनी अखेरची लढाई सुरू केली आहे .

Tags: chandrapurmnsunemploymentचंद्रपूरबेरोजगारमनसेरोजगार
Previous Post

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

Next Post

उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Eknath shinde.

उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!