Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई महानगर विभागात दीड हजार हेक्टर खारफुटीचं राखीव जंगल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
forest

मुक्तपीठ टीम

एकीकडे निसर्गाशी प्रतारणा करून पर्यावरणाची हानी केल्याचा फटका नैसर्गिक आपत्तींच्या रुपानं बसत असतानाच काही चांगले निर्णयही घेतले जात आहेत. असाच एक निर्णय राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या दट्यामुळे घ्यावा लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील १ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील खारफुटीला राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी खात्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे किनारपट्टीला असलेले संरक्षण कवच अधिक वाढणार आहे. तसंच त्याला राखीव जंगलांना असलेलं कडक संरक्षण लाभणार आहे.

 

नवी मुंबईतील खारफुटीपासून सुरुवात

  • सर्वप्रथम सिडको कामोठे व पनवेलमधील २१९ हेक्टर क्षेत्रावरील खारफुटी महसूल विभागाला संरक्षणासाठी वनविभागाकडे हस्तांतरित करणार आहे.
  • अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी एनजीओ नेटकनेक्ट फाउंडेशनतर्फे आयोजित ऑनलाइन चर्चेत खारफुटीबद्दल जाहीर केले.
  • एमएमआरडीएने ३०० हेक्टर मॅनग्रोव्हचे हस्तांतरण करण्यास ही सहमती दर्शविली असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

 

सरकारी विभागांची खारफुटी हस्तांतरणाची तयारी

  • महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरच्या उच्च रिझोल्यूशन मॅपिंगच्या माहितीनंतर जेएनपीटीने खारफुटी हस्तांतरित करण्यासाठी तत्त्वानुसार सहमती दर्शविली आहे.
  • जेएनपीटीने यापूर्वीच नेटकनेक्टला दिलेल्या माहितीच्या अधिकारात पुष्टी केली आहे की त्याच्या हद्दीत ९१३ हेक्टरवर खारफुटी आहे.
  • सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आता उशीर न करता वनविभागाकडे खारफुटीचे हस्तांतर करण्यास सांगितले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: CIDCOएनजीओ नेटकनेक्ट फाउंडेशनखारफुटीडॉ. संजय मुखर्जीमहाराष्ट्रसिडको
Previous Post

‘मन की बात’चं प्रमोशन, आता खादी फॅशनेबल, विक्री दुप्पट!

Next Post

रायगडातील आपत्तीग्रस्तांसाठी आरोग्य सेवा, ठाणेकर डॉक्टरही सहभागी

Next Post
flood

रायगडातील आपत्तीग्रस्तांसाठी आरोग्य सेवा, ठाणेकर डॉक्टरही सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!