Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनतर्फे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा, ‘कॉलनी’कार सिद्धार्थ पारधेंची प्रमुख उपस्थिती

January 30, 2022
in घडलं-बिघडलं
0
Shri. S.K Gupta, Director (Projects), MMRC felicitates Mr. Siddharth Pardhe during Marathi Bhasha Samvardhan Pandharwada closing ceremony at MMRC

मुक्तपीठ टीम

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता समारोप नुकताच पार पडला. यावेळी “कॉलनी” चे लेखक सिद्धार्थ पारधे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पारधे यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगितले आणि त्यांना त्यांचे आत्मचरित्र लिहिण्यास कशामुळे प्रोत्साहन मिळाले त्याबद्दलही चर्चा केली. ‘कॉलनी’ ही एका अश्या व्यक्तीची कथा आहे जो वांद्रे येथील प्रसिद्ध साहित्य सहवास कॉलनी बांधत असताना सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा होता. सिद्धार्थ यांना त्यांच्या अशिक्षित पालकांनी अभ्यासासाठी प्रवृत्त केले आणि मराठी साहित्यातील महान व्यक्तिमत्वांनी त्यांचे मार्गदर्शन केले. सामाजिक अडथळ्यांच्या पलीकडे जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व  लढणाऱ्या व्यक्तीची ही कथा आहे. कॉलनी, सिद्धार्थ पारधे यांच्या आत्मचरित्राला २००९ साली केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला होता.

Shri. Siddharth Pardhe addressing MMRC employees during Marathi Bhasha Samvardhan Pandharwada closing ceremony

“मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मराठी आणि अमराठी भाषिक कर्मचार्यांच्या उत्साही सहभागाबद्दल मी कौतुक करतो”, असे एस.के. गुप्ता संचालक (प्रकल्प), मुं.मे.रे.कॉ म्हणाले आणि विजेत्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी ए.ए.भट, संचालक (प्रणाली), अबोध खंडेलवाल, संचालक (वित्त), आर. रमणा, कार्यकारी संचालक (नियोजन), राजीव (रोलिंग स्टॉक), राजीव कुमार (सिग्नल आणि टेलिकॉम) आणि मुं.मे.रे.कॉ.चे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त १४ ते २८ जानेवारी दरम्यान  मराठी निबंध लेखन, काव्य स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा, शुध्दलेखन, शब्दकोड आणि अभिवाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये केवळ मुं.मे.रे.कॉ.च्या कर्मचार्यांनीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुरस्कार विजेते –

निबंध लेखन –

१) दयानंद चिंचोलीकर

२) गणेश घुले

३) नभा शिरोडकर

४) गौरी कार्तिकेय

 

घोषवाक्य स्पर्धा  –

१) रेखा माझिरे

२) नूपूर चित्ते

३) सागर खोलमकर

४) ज्योती नायर

 

शुध्दलेखन –

१) आफरीन शेख

२) नीती तामसे

३) नभा शिरोडकर

४) प्रीता नायर

 

शब्दकोड –

१) गणेश पाटील

२) सुप्रिया मोरे

३) अश्विनी साळुंखे

४) नाजनीन शेख

 

प्रश्नमंजुषा –

१) योगेंद्र मोरे

२) मयूर कदम

३) अमित जांभळे

४) अर्शद नसीम

 

अभिवाचन स्पर्धा  –

१) फराह इराणी

२) नभा शिरोडकर

३) योगेश गोताड

 

काव्य स्पर्धा  –

१) नभा शिरोडकर

२) फराह इराणी

३) विवेक भारंबे (समाप्त)


Tags: Marathi Bhasa pandharwadaMMRCSiddharth Pardheमराठी भाषा संवर्धन पंधरवडामुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसिद्धार्थ पारधे
Previous Post

महात्मा गांधीजींच्या हत्येसाठी झाले होते पाचवेळा अयशस्वी प्रयत्न…

Next Post

पेगासस व्हॉट्सअॅप हेरगिरी: गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

Next Post
pegasus

पेगासस व्हॉट्सअॅप हेरगिरी: गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!