Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुलाच्या लग्नातील संकल्प, आमदार गणपत गायकवाडांकडून दोन हजारांचे लसीकरण!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mla ganpat gaikawad

मुक्तपीठ टीम

कोरोना संसर्ग संकटात सर्वांना हवीहवीशी वाटतेय ती कोरोना प्रतिबंधक लस. मात्र, पुरेशा पुरवठ्याअभावी याच लसीपासून देशातील कोट्यवधी आजही वंचित आहेत. सरकारवरीवल लसपुरवठ्याचा भार कमी करण्यासाठी अनेक संस्था, नेते आपापल्या कुवतीनुसार लसीकरणाचा भार उचलत आहेत. ताजं उदाहरण कल्याणचे आमदार गणपत गायकवाडांचं. त्यांच्या पैशातून नागरिकांच्या मोफत लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे.

 

आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्याचा संकल्प मे महिन्यात केला होता. त्यानुसार या लसीकरणाला कल्याणमध्ये सुरूवात झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचं ठरवलं. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला होता. त्यानुसार आता लसीकरण सुरु झाले आणि गायकवाडांचा लग्न संकल्प पूर्ण झाला.

 

दोन हजार नागरिकांना दिली जाणार मोफत लस

  • आ. गणपत गायकवाड यांची लसीकरण मोहीम तीन दिवस चालणार आहे.
  • कल्याण परिसरातील दोन हजार नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.
  • या मोफत लसीकरणासाठी रिक्षा चालक, घरेलू कामगार, लॉण्ड्रीचालक यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाला आ. गणपत गायकवाड यांच्यासह भाजप शहराध्यक्ष संजय मोरे, मनोज राय, मोरेश्वर भोईर हे पदाधिकारी उपस्थित होते.

 

लसींअभावी लसीकरण सतत बंद, नागरिकांचे हाल

  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेकदा लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद पडते.
  • कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी पुढे फैलाव होऊ नये यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
  • त्यात लसींच्या पुरेशा पुरवठ्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
  • त्यामुळे आमदार गायकवाडांनी प्रशासनावर हल्लाबोलही केला होता, पण आता तेच उपायही घेऊन आले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BJPCoronaavaccinationकल्याण डोंबिवली महापालिकाकोरोनागणपत गायकवाड
Previous Post

आज साडे चार हजार नवे रुग्ण, साडे सात हजार घरी परतले! एकूण सक्रिय रुग्ण ७०हजाराखाली!

Next Post

राजेंद्र काटकर…देवदूत टीसी! धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये वाचवले मुलाचे प्राण!

Next Post
maharashtra

राजेंद्र काटकर…देवदूत टीसी! धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये वाचवले मुलाचे प्राण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!