Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंत्री जयंत पाटील यांची लाँग ड्राईव्ह आणि युवा टीमशी चर्चा…

मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास

January 30, 2021
in सरकारी बातम्या
0
Jayant patil

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात दिवसभर पक्षाचा आढावा… सभा, बैठका आणि पुन्हा प्रवासात पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा दिनक्रम असताना सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं.. त्यांना मार्गदर्शन करता यावं…म्हणून चक्क प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यरात्री स्वतः गाडीचे स्टेअरिंग हातात घेऊन युवा पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानानिमित्ताने दौर्‍यावर आहेत.

हे सगळे दिवसभर सोबत असले तरी त्यांच्याशी पक्षाच्या बांधणीबाबत नीट चर्चा करता येत नसल्याचे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३.१७ असा जवळपास अडीच तासाची स्वतः ड्रायव्हिंग करत चर्चा केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या चांगल्या वागणूकीने युवा टीम प्रभावित झाली आणि त्यांनी त्यांना आलेला अविस्मरणीय क्षण सोशल मीडिया साईट्सवर शेअर केला आहे.


Tags: discussionjayant patillong driveMinisterteamyouthजंयत पाटीलयुवायुवा टीमरुपालीताई चाकणकरलाँग ड्राईव्ह
Previous Post

“लवकरच पोलीस दलात तब्बल १२ हजाराहून अधिक पदांची भरती”

Next Post

शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज मिळणार! सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन

Next Post
Ajit pawar

शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज मिळणार! सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!